IND vs AFG : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान मालिका जिंकण्यापासून रोखणार? – Marathi News | Ind vs afg odi series 2026 india against afghanistan 2nd odi live and digital streaming
भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी मात केली. भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. त्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने शनिवारी 13 जून रोजी अफगाणिस्तानवर मात केली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा बुधवारी होणार आहे. टीम…