Ind vs Afg 2nd ODI : एकाच दिवसात भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा लोळावलं; टीम इंडियाचा 170 धावांनी दणदणीत विजय, मालिकाही खिशात!

India beat Afghanistan by 170 runs 2nd ODI : भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने एकाच दिवसात अफगाणिस्तानला दोन वेगवेगळ्या सामन्यांत पराभवाची धूळ चारली आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0…

Read More

IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला 170 धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकली – Marathi News | IND vs AFG 2nd ODI India defeated Afghanistan by 170 runs in the second ODI winning the series 2 0

IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकलीImage Credit source: BCCI Twitter भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला. भारताने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी…

Read More

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्या – Marathi News | What was Shubman Gill wearing around his neck during the match against Afghanistan Find out

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter India vs Afghanistan, 2nd ODI: भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरला. या सामन्यात यशस्वी जयस्वाल असल्याने त्याने ओपनिंगला येणं टाळलं आणि तिसऱ्या स्थानावर उतरला. पण तिसऱ्या क्रमांकावर उतरूनही त्याने जबरदस्त खेळी केली. तक्याने…

Read More

INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाचं द्विशतक, नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान – Marathi News | India vs Netherlands Womens T20 World Cup 2026 Live Cricket Score INDW vs NEDW Group A Today Match highlights latest news in Marathi

17 Jun 2026 08:27 PM (IST) INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : यास्तिका भाटीया आऊट, टीम इंडियाला चौथा झटका नेदरलँडसने जोरदार कमबॅक केलं आहे. नेदरलँड्सने भारताला झटपट 3 झटके देत बॅकफुटवर टाकलं आहे. नेदरलँड्सने यास्तिका भाटीया हीला आऊट करत भारताला चौथा झटका दिला आहे. यास्तिकाने 3 धावा केल्या. 17 Jun 2026…

Read More

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दोषी! श्रीलंकेत नको नको ते कृत्य केलं, BCCIच्या टेबलावर पोहोचलं प्रकरण, तिलक वर्माही सुट्टी नाही

Vaibhav Sooryavanshi Fined India A vs Sri Lanka A : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा मालिकेदरम्यान भारत अ संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नाही, तर मैदानावरील वादामुळे. श्रीलंका अ विरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी सामना रेफरीनी वैभव सूर्यवंशीला दोषी ठरवत त्याच्या सामन्याच्या मानधनातील 50 टक्के रक्कम दंड म्हणून…

Read More

8 गोल.. पण कोणताही संघ जिंकला नाही, FIFA World Cup स्पर्धेत 16 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं – Marathi News | FIFA World Cup 2026 for the first time in 16 years not a single team won across four matches played on the same day

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 2010 नंतर पहिल्यांदा एका दिवसात खेळलेल्या सर्व सामन्यात एकही विजय झाला नाही. या स्पर्धेतील पाचव्या दिवशी चार सामने खेळले गेले आणि यात एकूण 8 गोल मारले गेले. पण एकही सामना विजयी ठरू शकलेला नाही. (Photo: Getty Images) Source link

Read More

Ind vs Afg Tri-Nation A Series : बदला पुरा झाला..! अफगाणिस्तानला 101 धावांनी लोळवून टीम इंडियाची फायनलमध्ये; आता ट्रॉफीसाठी कोणाशी भिडणार?

India vs Afghanistan Tri-Nation A Series : श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या तिंरगा एकदिवसीय मालिकेत इंडिया-ए संघाने तुफानी कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडक मारली. मालिकेतील पाचव्या सामन्यात इंडिया-ए संघाने अफगाणिस्तान-ए चा तब्बल 101 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दांबुला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने केवळ आपल्या मागील पराभवाचा बदलाच घेतला नाही, तर 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल…

Read More

INDW vs NEDW Playing XI : टीम इंडियाकडून विजयी सुरुवातीनंतरही प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल, कुणाला डच्चू? – Marathi News | Indw vs nedw playing xi india vs netherlands today 10th womens t20 world cup 2026 match playing 11 details with name in marathi

वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारतीय संघांने 14 जूनला पाकिस्तानचा धुव्वा उडवून वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या दोघींनी भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर आज टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचं आव्हान आहे. स्पर्धेतील या…

Read More

IND A vs AFG A: भारत अ संघाने पराभवाचा वचपा काढला, अफगाणिस्तानला लोळवत अंतिम फेरी गाठली – Marathi News | Tri Nation A Series INDA vs AFGA India A team trounced Afghanistan by 101 runs

IND A vs AFG A: भारत अ संघाने पराभवाचा वचपा काढला, अफगाणिस्तानला लोळवत अंतिम फेरी गाठलीImage Credit source: BCCI Twitter India A vs Afghanistan A: श्रीलंकेत ट्राय नेशन वनडे सीरिज खेळली जात आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात अफगाणिस्तान अ आणि भारत अ संघ भिडले. या स्पर्धेत हे दोन संघ दुसऱ्यांदा भिडले. भारताने या सामन्यात या…

Read More

IND vs AFG : टीम इंडिया 400 पार, दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी – Marathi News | Ind vs afg india equaled south africa most 400 plus runs world record set 403 runs target against afghanistan

कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8…

Read More