IND A vs SL A : वैभव सूर्यवंशीच्या खेळण्यावर बंदी? श्रीलंकेत जे घडलं त्यामुळे BCCI टेन्शनमध्ये; आयसीसी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; जाणून घ्या नियम काय सांगतो?

Vaibhav Sooryavanshi Sri Lanka A beat India A : आयर्लंड दौऱ्यापूर्वी श्रीलंकेत खेळत असलेला 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या एका मोठ्या वादात अडकला आहे. आयपीएल 2026 मधील वादळी कामगिरीमुळे चर्चेत आलेला वैभव यावेळी त्याच्या बॅटिंगमुळे नाही, तर मैदानावरील गैरवर्तनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. श्रीलंका अ विरुद्धच्या सामन्यानंतर भारत अ संघाचा हा फलंदाज अडचणीत…

Read More

Vaibhav Sooryavanshi : मैदानावर श्रीलंकन खेळाडूंना भिडल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये वैभव सूर्यवंशी कोणाच्या पाया पडला? VIDEO – Marathi News | After fight with Srilankan players vaibhav sooryavanshi touches feet of Anura Tennekoon india vs srilanka a

Vaibhav Sooryavanshi in Sri Lanka : श्रीलंका टूरवर भारतीय अ संघापेक्षा वैभव सूर्यवंशीची जास्त चर्चा आहे. यावेळी चर्चा वैभवच्या प्रदर्शनापेक्षा पण मैदानावरच्या वादावादीची जास्त आहे. काल 15 जूनला तिंरगी मालिकेत श्रीलंका अ विरुद्ध भारतीय अ संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. हा सामना हरल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं श्रीलंकन खेळाडूंसोबत जोरदार भांडणं झालं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

Vaibhav Sooryavanshi : अंधार पडला, अंपायरने निर्णय बदलला… अन् वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला! मग भारत-श्रीलंका मॅचमध्ये जे झालं त्याने क्रिकेट जग हादरलं, पाहा Video

Sri Lanka A vs India A Tri Nation A Series : दांबुला (श्रीलंका) येथे खेळल्या गेलेल्या भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामना संपल्यानंतर वैभव आणि श्रीलंकान खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाला, ज्यामध्ये एकमेकांना ढकलण्यापर्यंत वेळ आली. हा वाद सुपर…

Read More

FIFA WC 2026: मित्राच्या बहिणीवर जडलं प्रेम! ज्या देशासाठी खेळायचं होतं त्या संघाविरुद्ध मारले गोल – Marathi News | Sweden defeated Tunisia 5 1 in the FIFA World Cup 2026 tournament Yasin Ayari scored two goals

यासीन अयारीची प्रेमकहाणी भलतीच आहे. त्याला आपल्या मित्राची बहीण सँड्रा कुलुसेवेस्कावर प्रेम जडलं. सँड्रा टॉटेनहमचा फुटबॉलपटू डेजान कुलुसेवेस्काची बहीण आहे. रिपोर्टनुसार, यासीन लवकरच वडील होणार आहे. (PC-INSTAGRAM) Source link

Read More

ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, तब्बल 4 बदल, दोघांचं पदार्पण – Marathi News | eng vs nz test series 2026 England announced playing 11 for 2nd match makes 4 changes joe root will lead know

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केलाय. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्ण संधी आहे. उभयसंघातील…

Read More

FIFA World Cup 2026 सामने मैदानातून पाहणं वाटतं तितकं सोपं नाही, तिकीटापासून सर्व किंमती जाणून घ्या – Marathi News | Watching FIFA World Cup 2026 matches live at the stadium is not as easy find out all the details including ticket prices

फिफा वर्ल्डकप स्पर्धा तुम्हाला रॉयल पद्धतीने पाहण्याची इच्छा असेल तर त्याची किंमत जाणून पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. रिपोर्टनुसार, खासगी सुइटची किंमत जवळपास 3 कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे अब्जाधीशांसाठीच हे तिकीट परवडणारं आहे. (PHOTO CREDIT- GETTY) Source link

Read More

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 7 रेकॉर्ड्स ब्रेक, महिला ब्रिगेडची ऐतिहासिक कामगिरी – Marathi News | Ind vs pak t20i womens world cup 2026 team india makes 7 records against pakistan match know stats marathi news

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत (Icc Womens T20i World Cup 2026) टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात महिला ब्रिगेडने 14 जून रोजी पाकिस्तानवर एकतर्फी फरकाने मात केली. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 64 धावांनी मात केली. वुमन्स टीम इंडियाने यासह आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची आकडेवारी आणखी…

Read More

India A : सलग 2 पराभवांमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अफगाणिस्तान विरुद्ध शेवटची संधी – Marathi News | Tri nation a series ind vs afg team india do or die condition against Afghanistan after losing 2 consecutive lost

इंडिया ए टीमचा 15 जून रोजी ट्राय नॅशन ए सीरिजमध्ये सलग दुसरा पराभव झाला. टीम इंडियाला आधी डीएलएसनुसार अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तर सोमवारी 15 जूनला भारताला श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताने अशाप्रकारे सलग 2 सामने गमावले. त्यामुळे आता टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत…

Read More

Deepti Sharma : दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आता झुलन गोस्वामीचा मोठा विक्रम, किती विकेट्सची गरज? – Marathi News | Team india deepti sharma has a chance to break Jhulan goswami most international wickets record in Womens cricket

टीम इंडियाची अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्मा हीने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात धमाका केला. दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. दीप्तीने या 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. दीप्तीने या 5 विकेट्स घेण्यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. दीप्ती टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यानंतर…

Read More

Womens T20 World Cup : टीम इंडिया पहिल्यांदाच या संघाविरुद्ध भिडणार, सामना कधी? – Marathi News | Icc t20i womens world cup 2026 team india will play next match against netherlands

भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वामध्ये आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. भारताने रविवारी 15 जून रोजी पाकिस्तानचा धुव्वा उडवत या स्पर्धेतील आपला पहिलाच सामना जिंकला. त्यामुळे आता टीम इंडियाचा सलग दुसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात नेदरँड्सचं आव्हान असणार…

Read More