IND vs ENG 2nd T20I : पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?

India vs England 2nd T20I Manchester Weather Forecast : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना डरहम येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर 189 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकला जाऊ शकला नाही आणि सामना…

Read More

FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान – Marathi News | FIFA World Cup 2026 Round of 16 England secret plan before facing Mexico learned a lesson from Ecuador

FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लानImage Credit source: GETTY IMAGES फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील राउंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. या फेरीत इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सामना मेक्सिकोत खेळला जाणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघाने मैदानाबाहेरीला आव्हानांवर मात करण्यासाठी एक…

Read More

वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही

Vaibhav Sooryavanshi: आजकाल क्रिकेट विश्वात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची खूप चर्चा आहे. आयर्लंड दौऱ्यातील दोन्ही सामन्यांमध्ये त्याचा समावेश नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही त्याला बेंचवर बसवण्यात आले होते. वैभवने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. ‘बेबी बॉस’ म्हणून ओळखला जाणारा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापासून फक्त काही सामने दूर आहे. दरम्यान, एक असा फलंदाज आहे जो…

Read More

IND vs ENG: भारतीय संघाचा कर्णधार बनताच श्रेयस अय्यरला आला माज? कॅमरासमोर दिसला उर्मटपणा; Video Viral – Marathi News | Shreyas iyer angry on front of camera before india vs england 2nd t20 match

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे पावसामुळे मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला. दुसरा सामना आता मँचेस्टरमध्ये खेळला जाईल, जिथे भारतीय संघ आधीच दाखल झाला आहे. भारतीय संघ उद्या टी-20 सामना खेळेल. इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकायची ही आशा घेऊनच भारतीय संघाने ही मोहिम सुरु केली असणार कारण…

Read More

Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? ज्यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळेंनी बनवला सिनेमा – Marathi News | Who was khashaba jadhav won first individual olympic medal for independant india satara district nagraj manjule making biopic

Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? Image Credit source: Instagram नागराज मंजुळे हे जेव्हा एखादा विषय हाती घेतात, तेव्हा त्याची सर्वोत्तम मांडणी चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर करतात. म्हणूनच ‘फँड्री’, ‘सैराट’ यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही गाजले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छापसुद्धा सोडली. आता नागराज आणखी एक दमदार विषय घेऊन नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत…

Read More

IND vs ENG 2nd T20I : टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले

Vaibhav Sooryavanshi IND vs ENG 2nd T20I : इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला आहे. येथे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (4 जुलै) खेळवला जाणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर भारतीय संघाच्या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादाचे कारण 15 वर्षांचा…

Read More

Rohit Sharma: रोहित शर्माची बादशाहत संपली; 30 वर्षीय खेळाडूने मोडला रेकॉर्ड, अवघ्या 60 मॅचमध्ये हिटमॅटनला मागं सोडलं – Marathi News | Karanbir Singh Breaks Rohit Sharma’s T20I Sixes Record in just 60 matches

ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंगने हंगेरीविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. त्याने अवघ्या 57 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि 12 उत्तुंग षटकारांसह 164 धावा ठोकल्या. या स्फोटक खेळीमुळे करणबीरने एक मोठा टप्पा गाठला आणि भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. करणबीर आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला…

Read More

Sri Lanka A vs India A 2nd Test : 2 गोलंदाज अन् 8 विकेट्स! भारतीय अ संघाच्या पोरांनी श्रीलंकेला त्यांच्याच घरात नचवलं, एकाने तर महिनाभरापूर्वीच पदार्पण केलं

Sri Lanka A vs India A 2nd Unofficial Test : गॉल येथे भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंका अ संघाचा कर्णधार साहन अराचिगेने कर्णधाराला साजेशी खेळी करत एक शानदार शतक झळकावले. जेव्हा श्रीलंका अ संघ अडचणीत होता, तेव्हा अराचिगेने एकट्याने भारतीय गोलंदाजांचा सामना करत आपल्या संघाला एका सन्मानजनक…

Read More

IND vs ENG: मँचेस्टरमध्ये पोहोचली टीम इंडिया, भारतीय खेळाडूंवर आली नको ती वेळ; दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वीचा Video Viral – Marathi News | Team india reaches manchester for 2nd t20i against england videdo viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टी-20 मालिकेचा थरार सुरु आहे. चेलेस्टर-ले-स्ट्रीट येथे मुसळधार पावसामुळे पहिला टी20 सामना रद्द झाला. भारतीय क्रिकेट संघ 4 जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी मँचेस्टरमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी यांच्यासह…

Read More

IND vs ENG 2nd T20I Playing XI : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर ‘या’ खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देऊ शकतात गौतम गंभीर?

IND vs ENG, 2nd T20I Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आणि क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. त्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता सर्वांच्या नजरा 4 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यावर लागल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळणार का?…

Read More