IND vs ENG Weather Report : पाऊस दुसऱ्या सामन्यातही तुफान बॅटिंग करणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज – Marathi News | Eng vs ind india against england 2nd t20i match weather and rain report forecast at emirates old trafford

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20I सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. सामन्याला आता 24 तासांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. दुसरा टी 20I सामना शनिवारी 4 जुलैला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डमधील मैदानात करण्यात आलं आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 1 जुलैला…

Read More

FIFA World Cup: ख्रिस्तियानो रोनाल्डोने करिअरमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, जाणून घ्या

फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 32 फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यात अतितटीचा सामना झाला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाला 2-1 ने पराभूत करून उप उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच 16 संघांच्या फेरीत प्रवेश केला. (Photo: Getty Image) पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील एक ऐतिहासिक गोल करून आपली प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आणि पोर्तुगालच्या विजयाचा मार्ग…

Read More

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला फलंदाजीही करू दिली नाही, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी धक्कादायक निर्णय – Marathi News | Vaibhav Sooryavanshi not get chance to bat surprising decision during practice ahead of the second T20 match ind vs eng

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला फलंदाजीही करू दिली नाही, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी धक्कादायक निर्णयImage Credit source: GETTY IMAGES Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात…

Read More

ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर – Marathi News | Eng vs ind t20i series 2026 england announced playing 11 for 2nd match against india 2 changes know

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20I मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उभयसंघातील दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. दुसरा टी 20I सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. इंग्लंडने या दुसऱ्या सामन्यासाठी परंपरेनुसार 24 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण तयार असल्याचं जाहीर केलंय. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे….

Read More

पुरुष फुटबॉलर ब्रा का घालतात? कारण वाचून धक्काच… – Marathi News | Football Player GPS Trackers: Decoding the Sports Bra for Performance Analysis

जर तुम्ही पुरुषांचा फुटबॉल सामना पाहिला असेल तर तुम्हाला पुरुष खेळाडूंच्या शर्टाच्या आत एक वेगळीच गोष्ट नजरेस आली असेल. मॅच संपल्यावर किंवा गोलचा जल्लोष करताना खेळाडू जर्सी काढून उडवतात, तेव्हा त्यांच्या अंगात स्पोर्ट्स ब्रा सारखे कपडे आढळून येतात. यावरून पुरुष खेळाडू ब्रा घालत असल्याचं दिसून येतं. पण ते असं का करत असतील? नेमकी ती ब्रा…

Read More

ENG vs IND : 3 सामने-16 खेळाडू, वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम जाहीर, पहिला सामना केव्हा? – Marathi News | Eng vs ind england announced 16th member squad for odi series 2026 against india see harry brook will lead know details

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात सध्या टी 20i मालिका (England vs India T20i Series 2026) खेळवण्यात येत आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे वाया गेला. पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळ झाला नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. आता उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. त्याआधी इंग्लंडच्या गोटातून मोठी बातमी समोर आली…

Read More

ICC Women’s T20 World Cup: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी लढत, विजयी संघाला मिळणार इतके कोटी – Marathi News | ICC Womens T20 World Cup final Australia and England clash for the title winning team to receive 22 crore

ICC Women’s T20 World Cup: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी लढत, विजयी मिळणार इतके कोटीImage Credit source: Getty Images ICC Women’s T20 World Cup 2026 Prize Money: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा आमनासामना होणार आहे. दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारताना एकही सामना गमावलेला नाही हे विशेष.. त्यामुळे दोन्ही संघ तूल्यबळ…

Read More

IND vs ENG 2nd T20 Playing 11 : अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT…; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11

India VS England 2nd T20 : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता या मालिकेत अवघे चारच सामने शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाची प्लेइंग-11 कशी असेल आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे सर्वांचे…

Read More

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या – Marathi News | England fast bowlers practice yorkers ahead of the second T20 match against India

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्याImage Credit source: BCCI आयर्लंडकडून टी20 मालिकेत मात खाल्ल्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका वाटते तितकी सोपी नाही. कारण इंग्लंडचे वेगवान गोलंदाज या मालिकेसाठी खास तयारी करत आहेत. विशेषत: जोफ्रा आर्चरने या मालिकेसाठी खास…

Read More

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासा – Marathi News | Portugal Cristiano Ronaldo to retire after the 2026 FIFA World Cup Sister Katia Aveiro reveals

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासाImage Credit source: Getty Images फुटबॉलचा स्टार खेळाडू असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय करिअरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रोनाल्डोची बहीण कटिया एविरोने त्याच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर पोर्तुगाल राष्ट्रीय संघासोबत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ही शेवटची स्पर्धा असणार…

Read More