IND A vs SL A : साई सुदर्शन नावाचं वादळ लंकेत धडकलं! पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना झाला घात, ऋतुराजनेही अचानक सोडलं मैदान, नेमकं काय घडलं?

Sri Lanka A vs India A, 2nd Unofficial Test : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेचा पहिला डाव 366 धावांवर आटोपल्यानंतर भारताने फलंदाजीत दमदार सुरुवात केली. सलामीवीर साई सुदर्शन याने खेळलेल्या 168 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारत अ संघाने सामन्यावर…

Read More

FIFA World Cup 2026: इंग्लंडचे खेळाडू जिंकण्यासाठी व्हायग्राचा वापर करणार? जाणून घ्या कारण – Marathi News | Will England players use Viagra to win against mexico in FIFA World Cup 2026 Find out the reason

इंग्लंड संघाला मेक्सिको सिटीतील उंचीवर असलेल्या मैदानामुळे त्रासाला सामोर जावं लागू शकतं. ऑक्सिजनची मात्रा कमी असल्याने खेळाडूंना थकावा आणि चक्कर येण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या संकटाचा सामना करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू व्हायग्राचा वापर करू शकतात. (PHOTO CREDIT- GETTY) Source link

Read More

IND vs ENG 2nd T20 Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचा आज होणार डेब्यू? एका इंस्टा स्टोरीमुळे खळबळ; फक्त दोन शब्दांत काय बोलून गेला 15 वर्षांचा खेळाडू?

Vaibhav Sooryavanshi IND vs ENG 2nd T20 Playing 11 : भारतीय क्रिकेट विश्वात सध्या वैभव सूर्यवंशीच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शनिवारी मॅनचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 (T20) सामन्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोंघावत आहे, या धडाकेबाज फलंदाजाला आज टीम इंडियाची डेब्यू कॅप मिळणार का? या महामुकाबल्यापूर्वी वैभवच्या एका सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके…

Read More

Vaibhav Sooryavanshi : New Chapter , दोनच शब्द.. वैभव सूर्यवंशीच्या नव्या पोस्टने खळबळ; काय घडतंय? – Marathi News | Vaibhav Suryavanshi Instagram Post Fuels Team India Debut and Sponsorship Buzz

वैभव सूर्यवंशीच्या पोस्टने खळबळ अवघ्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने भल्याभल्यांना धडकी भरवली आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाही तर आग ओकते. त्यात गोलंदाज होरपळून निघून जात आहे. त्यामुळेच आता वैभवला टीम इंडियात कधी संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येकाचं लक्ष या एकाच निर्णयाकडे लागलं आहे. आज इंग्लंड विरोधात मँचेस्टरमध्ये दुसरा टी-20 सामना आहे….

Read More

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या दारूण पराभवानंतर जर्मन फुटबॉलमध्ये उलथापालथ, मॅनेजर जूलियन यांचा राजीनामा – Marathi News | Upheaval in German football following FIFA World Cup 2026 defeat against Paraguay Manager Julian resigns

जुलियन नागेल्समॅन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जर्मन संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार? हा प्रश्न आहे. रिपोर्टनुसार, लिवरपूलचे माजी दिग्गज मॅनेजर जुर्गेन क्लॉप या पदासाठी पहिली पसंती मानली जात आहे. (PHOTO CREDIT- GETTY) Source link

Read More

Womens T20 World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ, ऑस्ट्रेलियाच्या आसपासही कुणी नाही – Marathi News | Most successful teams who qualify in final of womens t20i world cup history australia england new zealand southa Africa india see stats

अखेर 32 सामन्यांच्या थरारानंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील फायनलसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडने अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर मात करत फायनलमध्ये आठव्यांदा प्रवेश केला. तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? हे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट…

Read More

519 मिनिटं..! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ही ‘भिंत’ अभेद्य, नवा विश्वविक्रम प्रस्थापित – Marathi News | Spain goalkeeper Unai Simon has the longest shutout streak in World Cup history breaking 36 year old record

519 मिनिटं..! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ही ‘भिंत’ अभेद्य, नवा विश्वविक्रम प्रस्थापित Image Credit source: GETTY IMAGES Spain goalkeeper Unai Simon: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत राउंड ऑफ 32 थरार रंगला असून या फेरीत स्पेनचा गोलकीपर उनाई सिमोनची चर्चा रंगली आहे. या फेरीत स्पेनचा सामना ऑस्ट्रियाशी झाला आणि हा सामना स्पेनने 3-0 ने एकतर्फी जिंकला. या विजयासह…

Read More

IND A vs SL A: दुसऱ्या औपचारिक कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, साई सुदर्शनची शतकी खेळी आणि… – Marathi News | IND A vs SL A Team India in a strong position in the second unofficial Test Sai Sudharsan hit century

IND A vs SL A: दुसऱ्या औपचारिक कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, साई सुदर्शनची शतकी खेळी आणि…Image Credit source: BCCI Twitter गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या औपचारिक कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. या दिवसावर भारतीय संघाने अधिराज्य गाजवलं. या सामन्यात श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 366…

Read More

SLA vs INDW : साई सुदर्शनचा तडाखा, 8 दिवसात दुसऱ्यांदा शतकी धमाका – Marathi News | Sla vs inda 2nd unofficial test match day 2 india a batter sai sudharsan smashed hundred at galle

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात टी 20I मालिका खेळत आहे. उभयसंघातील दुसरा टी 20I सामना हा 4 जुलैला खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यात 2 मॅचची अनऑफीशियल टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील पहिला सामना अनिर्णित राहिला. तर दुसरा सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज…

Read More

वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच असणार? टीम इंडियाच्या कोचचं ‘ते’ रोखठोक वक्तव्य चर्चेत 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द करावा लागला. तर, आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. यामुळं वैभव सूर्यवंशीला कधी संधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात 4 जुलै रोजी दुसरा टी 20 सामना होणार आहे. या…

Read More