Vaibhav Sooryavanshi : क्रिकेटच्या देवाचा 36 वर्षांचा विक्रम मोडला! वैभव सूर्यवंशी लागला रडू… मँचेस्टरच्या मैदानात संपूर्ण देशाला भावूक करणारा 'तो' सुवर्णक्षण

Vaibhav Sooryavanshi : क्रिकेटच्या देवाचा 36 वर्षांचा विक्रम मोडला! वैभव सूर्यवंशी लागला रडू… मँचेस्टरच्या मैदानात संपूर्ण देशाला भावूक करणारा ‘तो’ सुवर्णक्षण Source link

Read More

वैभव सूर्यवंशी पदार्पणाच्या सामन्यात फसला, आक्रमक बाणा पाहून इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डाव – Marathi News | IND vs ENG T20 Vaibhav Sooryavanshi dismissed for 14 runs in his debut match stumped while facing spin bowling

वैभव सूर्यवंशी पदार्पणाच्या सामन्यात फसला, आक्रमक बाणा पाहून इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डावImage Credit source: BCCI Twitter भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. त्याला कारण होतं वैभव सूर्यवंशी.. त्याला या सामन्यात संधी मिळणार की नाही…

Read More

Vaibhav Sooryavanshi 1st International Six : वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video

Vaibhav Sooryavanshi 1st International Six England vs India 2nd T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात आज एक नवा इतिहास रचला गेला आहे. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा तब्बल 37 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 99 दिवस या…

Read More

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? मॅथ्यू हेडनने स्पष्टच सांगितलं – Marathi News | Who will suffer the consequences of copying Vaibhav Sooryavanshi Matthew Hayden spells it out clearly

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? मॅथ्यू हेडनने स्पष्टच सांगितलंImage Credit source: PTI/BCCI Twitter वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला की चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटतो. असं असताना त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची उत्सुकता लागून आहे. असं असलं तरी वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्याचा योग मागच्या…

Read More

Vaibhav Sooryavanshi : मोठी बातमी: अखेर तो क्षण आला! वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण, सचिनचा रेकॉर्ड मोडत इतिहासाच्या पानावर कोरलं नाव

Vaibhav Sooryavanshi his T20I debut for Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज 4 जुलै 2026 रोजी मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे कोणताही निकाल लागू शकला नव्हता. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात  भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वात सुवर्ण आणि ऐतिहासिक क्षण आज मँचेस्टरच्या…

Read More

Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण… – Marathi News | Preparations underway to once again entrust the captaincy of the Pakistan Test team to Babar Azam

Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण…Image Credit source: PTI पाकिस्तान संघाला गेल्या काही वर्षात उतरती कला लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात उलथापालथी होत आहेत. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार फलंदाज बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची धुरा सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट…

Read More

Team India : टीम इंडियाच्या पुढील कसोटी सुपरस्टारचा शोध! श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चं मोठं पाऊल, बंगळुरूमध्ये युवा खेळाडूंची कसोटी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भविष्यातील मजबूत कसोटी संघ तयार करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उदयोन्मुख युवा खेळाडूंना रेड-बॉल क्रिकेटसाठी तयार करण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने इमर्जिंग मेन्स टूर्नामेंट (Emerging Men’s Tournament) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी ही चार दिवसीय स्पर्धा खेळवली जाणार आहे. सध्याच्या काळात आयपीएल…

Read More

वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान – Marathi News | Vaibhav Sooryavanshi Cant bat aggressively in England Sam Curran big statement

भारतीय संघातील 15 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची चर्चा क्रीडाविश्वात होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला कधी संधी मिळणार? याची उत्सुकता लागून आहे. असं असताना इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने या खेळाडूबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्याच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे टॅलेंड आहे, पण इंग्लंडच्या स्थितीत धावा करणं वैभवला आव्हानात्मक असेल. (PC-GETTY IMAGES) Source link

Read More

Ind vs Eng 2nd T20 Live Update : पहिल्या विजयासाठी श्रेयस अय्यर सज्ज; भारत-इंग्लंड दुसरा टी-20 आज, वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडेही चाहत्यांचे लक्ष

<p>India vs England 2nd T20 Live Cricket Scorecard : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (4 जुलै) मँचेस्टर येथे रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.00 वाजता सुरू होणार असून 6.30 वाजता नाणेफेक होईल. पहिला सामना पावसामुळे निकालाविना राहिल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय संघाचा…

Read More

FIFA: केप वर्डे या छोट्या देशाने अर्जेंटीनाच्या तोंडाला आणला फेस, कसा बसा सामना जिंकला? – Marathi News | Cape Verde gave Argentina a tough fight for the win in FIFA World Cup 2026 round of 32

FIFA: केप वर्डे या छोट्या देशाने अर्जेंटीनाच्या तोंडाला आणला फेस, कसा बसा अतिरिक्त वेळेत सामना जिंकला?Image Credit source: Getty Images Argentina vs Cape Verde, FIFA World Cup 2026: गतविजेत्या अर्जेंटीना संघाला राउंड ऑफ 32 मध्ये केप वर्डे संघाने कडवी झुंज निघाली. या सामन्यात विजय मिळवताना अर्जेंटीनाच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आला. एक वेळ अशी आली होती…

Read More