IND vs ENG: तु मला लाईक करतोस मग…तरुणीचा श्रेयसबद्दल खळबळजनक दावा, इंग्लंडमधील व्हिडिओ जोरदार व्हायरल – Marathi News | Shreyas iyer with fan girl video viral ahead of india vs england 4th t20

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना आज रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी  आतापर्यंत वाईट पाहायला मिळाली. संघाला आता अनेक गोष्टी सुधरवण्याची गरज आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय संघासाठी श्रेयसपर्व सुरु झाले असून त्याचा परिणाम तरी आतापर्यंत चांगला जाणवत…

Read More

जन्मदिनीच घरी पोचलं प्रसिद्ध क्रिकेटरचं पार्थिव, खांदा देताना भावूक सहकाऱ्यांना अश्रू अनावर – Marathi News | Afghanistan Cricket Star Shapoor Zadran Passes Away at 38 After Illness Cricketers Mourns Star Fast Bowler’s Demise

शापूर जादरान याने दिल्लीत घेतला अखेरचा श्वास क्रिकेट विश्वातून आलेल्या दु:खद बातमीमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं 7 जुलै रोजी दीर्घ आजाराशी झुंज देताना निधन झालं. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. 8 जुलै…

Read More

IND vs ENG: टीम इंडियाचा सतत पराभव होतोय तरीही कॅप्टन श्रेयसचा झाला मोठा फायदा; ‘सरपंच साहब’ला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज – Marathi News | ICC T20I Rankings Shreyas Iyer Jumps 425 Places Ishan Kishan still Number 1

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंडकडून मालिका 0-2 ने गमावल्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे, ज्यातील चौथा सामना आज खेळला जाईल. भारताला आता ही मालिका जिंकता येणार नाही; मालिका अनिर्णित राखण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावेच लागतील. संघाची कामगिरी खराब राहिली असल्याने कर्णधार श्रेयस अय्यरला…

Read More

IND vs ENG: म्हणून टीम इंडियाचा निराशाजनक पराभव होतोय…जे आर्चरला समजंल ते बीसीसीआयला कळत नाही हेच दुर्दैव; नेमकं काय म्हणाला? – Marathi News | Jofra Archer mocks flat tracks in India after commanding 125 run win in third T20I

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. भारतीय संघ आज चौथा सामना खेळत आहे. यापूर्वीच्या सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय वाईट पाहायला मिळाले. भारतीय संघात इतके तगडे फलंदाज असूनही भारतीय संघाला इतका संघर्ष का करावा लागतोय असा प्रश्न पडत आहे. अनेकांनी या संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले. आता भारतीय संघाला असा निराशाजनक पराभवाचा सामना…

Read More

IND vs ENG: जर शक्य असेल तर… जोफ्रा आर्चरचं वैभव सूर्यवंशीला ऑपन चॅलेंज; सलग दोन विजयानंतर काय बोलला? – Marathi News | Jofra archer statement on vaibhav sooryavanshi ahead of india vs england 4th t20

15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यात मैदानावर एक रोमांचक लढत सुरू आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेकांना जोरदार आव्हान देत आहेत. वैभवने सलग दुसऱ्या सामन्यात आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार मारला, पण इंग्लिश गोलंदाजाने ताशी 145 किमी वेगाने टाकलेल्या एका शॉर्ट बॉलवर त्याला बाद करून…

Read More

Vaibhav Sooryavanshi: बॉलरच्या त्या एका चेंडूसमोर वैभवचा सगळा तोरा फिका, इंग्लंडविरुद्ध फेल होण्यामागचे कारण आलं समोर – Marathi News | Why did vaibhav sooryavanshi bat go silent in england after ipl

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघाची अतिशय निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय संघ सध्या अनेक बदलातून जात आहे. संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाची धुराही सध्या नवीन कर्णधाराच्या हाती असल्यामुळे संघात अनेक नवीन निर्णयाचा खेळाडूंवर परिणाम होत असणार. आता वैभव सूर्यवंशीलही अवघ्या 15 वयाचा असूनही पदार्पण मिळाले आहे. त्याचे…

Read More

टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू संघाबाहेर; अनुभवी खेळाडूला संधी – Marathi News | India women vs england lords test pratika rawal ruled out priya punia replacement

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. क्रिकेटचं मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाने गेल्या 142 वर्षांत पुरुष क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र, यंदाचा जुलै महिना महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. कारण लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिला कसोटी सामना खेळवला जाणार असून भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये 10…

Read More

आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप

ICC T20 Batting Rankings Update : याच वर्षी भारताला टी-20 विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. आधी सूर्याकडून टी-20 संघाचं कर्णधारपद हिरावून घेण्यात आलं, त्यानंतर त्याला संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता सूर्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 रँकिंग जाहीर केली असून, यामध्ये सूर्यकुमार…

Read More

IND vs ENG: कॅप्टन म्हणून स्वत: फेल पण इतरांना सुनावलं, इंग्लंडविरुद्ध सामना गमावताच श्रेयस अय्यर संतापला; रागाच्या भरात नको ते बोलला – Marathi News | Shreyas iyer statement on team india loss 3rd t20 against england

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. धावांच्या बाबतीत, भारतीय टी20 इतिहासातील हा सर्वात मोठा आणि अविस्मरणीय पराभव आहे. आयर्लंड दौऱ्यावर सुरू झालेली पराभवाची मालिका आता इंग्लंडमध्येही कायम राहिली आहे, ज्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरचे नेतृत्व आणि प्रशिक्षक वर्गावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे….

Read More

Ind vs Eng 4th T20 : ‘अजून दोन सामने बाकी आहेत…’ जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?

Jofra Archer-Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 4th T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरला. भारताचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने डावाची चांगली सुरुवात केली होती. त्याने दोन शानदार षटकारही मारले, परंतु तो आपली खेळी मोठी करू शकला नाही….

Read More