IND vs ENG: चूक श्रेयसची नाही तर गंभीरची, नको तो अट्टाहास धरला अन् संघाला पराभव मिळाला, एक नाही तर दोन निर्णय चुकले – Marathi News | Gautam gambhir wrong desicion affcted team india bad perfomance
सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर काही महिन्यांतच, भारतीय संघाला या फॉरमॅटमध्ये प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. मार्च 2026 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर प्रथमच खेळताना, भारतीय संघाने सलग पाचपैकी चार सामने गमावले आहेत, तर एक सामना रद्द झाला आहे. विशेषतः इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभव धक्कादायक होता. या सामन्यात भारताची स्फोटक फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. नॉटिंगहॅममधील या…