MLC T20: 144 धावांचे लक्ष्य गाठताना प्रिटोरियसचं विश्वविक्रमी शतक, गिलख्रिस्टचा विक्रम मोडला – Marathi News | Lhuan dre Pretorius smashed a record breaking century while chasing a target of 144 runs in the MLC T20 tournament
2008 च्या आयपीएल हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळलेल्या अॅडम गिलक्रिस्टने, मुंबई इंडियन्सने दिलेल्या 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 47 चेंडूंमध्ये नाबाद 109 धावा करून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. (PC: IPL) Source link