फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं, 24 वर्षीय खेळाडूने वुमन्स एकेरीत रचला इतिहास – Marathi News | French Open 2026 Maja Chwalinska in final becoming only the second qualifier in the Open Era

फ्रेंच ओपन 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोलँडची 24 वर्षीय टेनिस स्टार माजा ख्वालिंस्का पोहोचली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. (Photo: Getty Images) Source link

Read More

IND vs AFG Test : ध्रुव जुरेल OUT, ऋषभ पंत IN… अन् 2 स्टार खेळाडूंचे पदार्पण; अफगाणिस्तानविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

IND vs AFG 2026 One-off Test Predicted Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून मुल्लांपुर येथे खेळवला जाणार आहे. तब्बल 8 वर्षांनंतर दोन्ही संघ कसोटी क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार आहेत. या सामन्याला विशेष महत्त्व आहे कारण मुल्लांपुरच्या मैदानावर प्रथमच कसोटी सामना खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 0-2 ने गमावल्यानंतर भारतीय…

Read More

Virat Kohli : भारतात जगतोय तसं आयुष्य विराट कोहलीला नकोय… सोबत खेळलेल्या खेळाडूचं मोठं वक्तव्य – Marathi News | Virat Kohli’s Private Life: Livingstone Reveals Desire For Freedom From Spotlight

भारतातीलल सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेला, स्टार खेळाडू विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. तो कुठेही गेला, त्यानेही काहीही केलं की लगेच मीडियात, सोशल मीडियावर चर्चा सुरू होता. त्याच्यावर सदैव स्पॉटलाइट असतो. क्रिकेटमध्येही कॅमेरे कोहलीच्या हालचालींवर सतत नजर ठेवून असतात. विकेट घेतल्यानंतरचा त्याचा जल्लोष असो, त्याची मौजमजा असो किंवा इतर काहीही असो, कॅमेरे नेहमी त्याच्यावर असतात. याचं…

Read More

Virat Kohli : विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का, किंग कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, रोहित शर्मा,हार्दिक पांड्याबाबत नवी अपडेट

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळं अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे. विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळं वनडे मालिकेतून बाहेर गेल्याचं वृत्त पीटीआयकडून देण्यात आलं आहे. बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळं विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे.  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 13…

Read More

Virat Kohli : विराट कोहलीचं ठरलं, 9 जूनपासून काय करणार? मोठी अपडेट समोर – Marathi News | Ind vs afg team india virat kohli is set for training by 9 june for upcoming odi series against afghanistan

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग आणि एकूण दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता त्यानंतर विराट कोहली आणि टीम इंडियाने खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उत्सूक आहेत. भारतीय संघ मुल्लानपूरमध्ये 6 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना या मालिकेआधी सरावासाठी बोलावण्यात आलं आहे. मिळालेल्या…

Read More

Ind vs Afg ODI Series: रोहित-हार्दिक OUT…?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम

Ind vs Afg ODI Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Ind vs Afg ODI Series) खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 14 जून रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 17 जून रोजी लखनौ येथील एकाना स्टेडियमवर होईल. अखेरीस, मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय…

Read More

Arjun Tendulkar : ज्या अर्जुनला अख्खा सीजन बेंचवर बसवलं, त्याने संधी मिळताच क्षमता दाखवून दिली, श्रेयस अय्यरच्या टीमला फटका – Marathi News | T20 mumbai league andheri beats falcons shreyas iyer team lsg arjun tendulkar hits winning six

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यामुळे अर्जुन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतो. आयपीएल 2026 आधी सुद्धा अशीच अर्जुन तेंडुलकरची चर्चा होती. यावेळी तो मुंबई इंडियन्स ऐवजी लखनऊ सुपर जायंट्सच्या टीममध्ये होता. पण अर्जुन तेंडुलकरच अस्तित्व संपूर्ण सीजनमध्ये कुठे जाणवलचं नाही. अर्जुन तेंडुलकरला संधीसाठी दीर्घ प्रतिक्षा करावी लागली.अखेर त्याला शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून संधी मिळाली. पण…

Read More

IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण…

IND vs AFG One-off Test Auqib Nabi News : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकमेव कसोटी सामन्यासाठी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डारला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात वाद निर्माण झाला होता. देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या या खेळाडूला डावलल्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका झाली. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या संपूर्ण प्रकरणात एक नवा ट्विस्ट…

Read More

Virat Kohli : राधे-राधे…, IPL चँपियन बनताच अनुष्कासह विराटने गाठलं वृंदावन, Photo – Marathi News | Virat Anushka Visit Vrindavan After RCB’s IPL Wi n: Seeking Blessings from Prem Anand Maharaj

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी घेतलं प्रेमानंद महाराजांचं दर्शन भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. रविवारी आयपीएल फायनलमध्ये विराटच्या शानदार खेळीने आरसीबीला विजेतेपद मिळवून दिलं आणि त्यांनी सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सर्व चाहत्यांसाठी हा अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा क्षण होता. आरसीबीच्या खेळाडूंसह, त्यांचे कुटुंबीय, सर्वांनीच सेलिब्रेशन केलं. विराट- अनुष्काच्या डान्सचा व्हिडीओ…

Read More

ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं सस्पेंड, कारण काय?

ICC Suspends Canada Cricket Board : आयपीएल 2026 चा थरार संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या बोर्ड बैठकीत एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला निर्णय घेतला आहे. आयसीसीने कॅनडा क्रिकेट (Cricket Canada) या संस्थेची सदस्यता तत्काळ प्रभावाने निलंबित केली आहे. विशेष म्हणजे, कॅनडाची राष्ट्रीय क्रिकेट संघटना निलंबित करण्यात आली असली तरी कॅनडाच्या राष्ट्रीय संघांना आयसीसीच्या…

Read More