Krunal Pandya IPL 2026 : 5 फायनल खेळला, पाचही जिंकला! RCBच्या विजेतेपदाचा ठरला ‘लकी चार्म’, कोण आहे तो गेमचेंजर खेळाडू?

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर… Source link

Read More

Sunil Gavaskar : बोलणं खूप सोपं आणि स्वस्त, पण..IPL संपताच गावस्करांकडून अशा फ्रेंचायजींचा कठोर शब्दात समाचार – Marathi News | Sunil gavaskar predicts several captaincy changes in the next ipl season prasie rcb coach andy flower

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. अँडी फ्लावर या टीमचे कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरुने ही कामगिरी केली. यंदाच्या सीजनमधील विजयाचं श्रेय विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि क्रुणाल पांड्या सारख्या दिग्गजांना सुद्धा जातं. टीमच्या सपोर्ट स्टाफने पडद्यामागे राहून कमाल केली. फ्लावर याचा प्रवास पाहिला तर ते 2020 आणि 2021 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे…

Read More

Team India Schedule : IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड… लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule

Team India Cricket Full Schedule : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (RCB) रविवारी (31 मे) गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि तब्बल दोन महिने चाललेल्या आयपीएल 2026 च्या थराराचा समारोप झाला. पण क्रिकेटप्रेमींनो, शांत बसायला वेळ नाही. कारण अवघ्या एका आठवड्याच्या आत भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. 6 ते 20…

Read More

Team India : आयपीएलनंतर विराट-रोहित केव्हा खेळणार पहिला सामना? जाणून घ्या तारीख – Marathi News | Virat kohli and rohit sharma will play against afganistan in odi series after ipl 2026 see schedule and venue marathi news

विराट कोहली याने आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं. विराटने 31 मे रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावलं. विराटने 156 धावांचा पाठलाग करताना नाबाद 75 धावांची खेळी केली आणि आरसीबीला विजयी केलं. आरसीबीची रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची दुसरी वेळ ठरली. आरसीबीने आपल्या मोहिमेचा…

Read More

Vaibhav Sooryavanshi : आठवडाभरानंतर पुन्हा वैभव सूर्यवंशीचा धमाका! आता भारतीय संघाकडून खेळताना दिसणार 15 वर्षीय युवा स्टार; जाणून घ्या संपूर्ण Schedule

Vaibhav Sooryavanshi India A Tri-Series Schedule : आयपीएल 2026 मध्ये आपल्या तडाखेबाज फलंदाजीने क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा 15 वर्षीय युवा स्टार वैभव सूर्यवंशी आता पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्सकडून शानदार कामगिरी केल्यानंतर वैभवची भारतीय अ संघात निवड झाली असून तो श्रीलंकेत होणाऱ्या त्रिराष्ट्रीय मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी…

Read More

Virat kohli: भर मैदानात DKने मारली अनुष्काला मिठी, विराट कोहलीने रागाच्या भरात जे केलं… सर्वांचे लक्ष वेधले – Marathi News | Virat Kohlis Reaction After Dinesh Karthik Hugs Anushka Sharma Goes Viral Watch Video

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या आयपीएलची अंतिम मॅच रविवार पार पडली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात विराट कोहलीच्या ७५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर आरसीबीने गुजरातला ५ विकेट्सने धूळ चारली. सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मात्र, या दणदणीत विजयापेक्षा सामन्यानंतर मैदानावर…

Read More

IND vs AFG Playing XI : शुभमन गिलचा लाडका खेळाडू OUT, पडिक्कलला IN…; अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing XI

IND vs AFG One-off Test Playing XI : भारतीय क्रिकेट संघ आगामी एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना 6 जूनपासून न्यू चंदीगडमधील मुल्लांपूर येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या…

Read More

ENGW vs INDW 3rd T20i : इंग्लंड-इंडिया तिसरा आणि अंतिम सामना, फायनलला किती वाजता सुरुवात होणार? – Marathi News | Indw vs engw india against england women 3rd t20i match live and digital streaming know all details marathi news

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक असणार होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरमनप्रीत कौर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चार्ली डीन हीच्या खांद्यावर इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा असणार…

Read More

Tim David News : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वात मोठा ट्विस्ट! टिम डेव्हिडवर BCCIने घातली बंदी, नेमकं काय घडलं? पाहा Video

RCB Tim David Suspended : सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड याच्यावर इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रशासनाने कठोर कारवाई करत पुढील हंगामातील एका सामन्यासाठी बंदी घातली आहे. याशिवाय त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के रकमेचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने सोमवारी जारी…

Read More

आरसीबीच्या खेळाडूवर बंदी, महाअंतिम सामन्यातील विजयानंतर बीसीसीआयची मोठी कारवाई, कारण… – Marathi News | Ipl 2026 rcb tim david 1 game suspension fined 50 percent of match fees and 2 demerit points due to breaching code of conduct

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष सुरु आहे. आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरसीबीला पहिल्या ट्रॉफीसाठी 18 व्या हंगामांची वाट पाहावी लागली. मात्र त्यानंतर आरसीबीने सलग 2 ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने 31 मे रोजी गुजरात टायटन्सला पराभूत करुन आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबी…

Read More