RCB Victory Parade IPL 2026 : सलग दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकली; बंगळुरु, मुंबई की गुजरात… RCB ची विजयी परेड कुठे निघणार?, महत्वाची माहिती समोर

18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीने 2025 मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते, आणि आता 2026 मध्येही आपले जेतेपद कायम राखत संघाने इतिहास रचला आहे. Source link

Read More

IPL 2026 Final, RCB vs GT: वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून संभ्रम, व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा बाद की नाबाद? – Marathi News | IPL 2026 RCB vs GT Confusion over Washington Sundar wicket watch the video decide out or not out

IPL 2026, RCB vs GT: वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून संभ्रम, व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा बाद की नाबाद? आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन आश्वासक सुरूवात करतील अशी अपेक्षा होती. पण…

Read More

RCB vs GT IPL Final 2026: आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल; गुजरात आणि बंगळुरु भिडणार, जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार?, A टू Z माहिती

RCB vs GT IPL Final 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (RCB vs GT IPL Final 2026)  The eyes say it all 👀 The hunger, the focus, and…

Read More

RCB vs GT Final Live Streaming: कुठे आणि कसा पाहता येणार अंतिम सामना, जाणून घ्या सर्वकाही – Marathi News | Ipl 2026 RCB vs GT Final Live Streaming Where and how to watch the final match know everything

RCB vs GT Final Live Streaming: कुठे आणि कसा पाहता येणार अंतिम सामना, जाणून घ्या सर्वकाहीImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याने होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेतेपदासाठी दोन्ही संघ भिडणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ पहिल्यांदा भिडणार आहेत….

Read More

IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर

RCB vs GT IPL 2026 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT Final) या दोन बलाढ्य संघांमध्ये आयपीएल 2026 चा महाअंतिम सामना खेळवला जाणार असून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा हायव्होल्टेज सामना अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रंगणार आहे. बंगळुरू संघाने संपूर्ण…

Read More

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं, इतक्या जवळ पोहोचून.. पराभव मनाला लागला VIDEO – Marathi News | After lost from gujarat titans in qualifier 2 ipl 2026 Rajasthan Royals vaibhav sooryavanshi cried emotional

Vaibhav Sooryavanshi Emotional : आयपीएल 2026 चा सीजन कुठल्या खेळाडूने गाजवला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. मागच्या सीजनमध्ये डेब्यु करणाऱ्या या फलंदाजाने यंदाच्या सीजनमध्ये खणखणीत फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीला रोखणं कुठल्याही गोलंदाजाला जमलं नाही. त्याने जसप्रीत बुमराहसह भल्या-भल्या दिग्गज गोलंदाजांची बॉलिंग फोडून काढली. राजस्थान रॉयल्सच्या बहुतांश सामन्यात वैभवने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पण काल चंदीगडच्या स्टेडियमवर…

Read More

Hardik Pandya News : हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?

Hardik Pandya LSG IPL 2026 : आयपीएल 2026 च्या साखळी सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मानसिक थकवा आणि दुखापतीमुळे संघ सोडणार असल्याच्या वृत्ताने क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतने अचानक लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे लखनऊचा संघ एका अनुभवी भारतीय नेतृत्वाच्या शोधात आहे. या दोन्ही घडामोडी एकाच…

Read More

IPL 2026 Hardik Pandya : आयपीएलमध्ये मुंबईची हाराकिरी, हार्दिक पंड्याला भोगावे लागणार परिणाम? कोणत्याही क्षणी मोठा निर्णय – Marathi News | Mumbai Indians: Hardik Pandya to Lose Captaincy After Disastrous IPL 2026 Season?

इंडियन प्रीमियर लीग 2026 चा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी काही फारशी चांगली झाली नाही. सतत होणारे पराभव, खेळाडूंच्या चुका, ढिसाळा फिल्डींग, यामुळे एकेकाळी 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाचा यंदा अतिशय खराब परफॉर्मन्स दिसून आला. यामुळे संघ व्यव्थापन नाराज असून त्याचा फटका आता कर्णधार हार्दिक पंड्याला बसू…

Read More

Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 

चंदीगड : राजस्थान रॉयल्सनं एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 47 धावांनी पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानच्या विजयात वैभव सूर्यवंशी यानं केलेली 97 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. वैभव सूर्यवंशीनं 29 धावांमध्ये  97 धावा केल्या. या खेळीत वैभवनं 12 षटकार आणि 5 चौकार मारले. या कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला आहे….

Read More

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहिती – Marathi News | Will Mahendra Singh Dhoni play in IPL 2027 CSK management gave update on retirement

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहितीImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धा जेतेपदासाठी आता दोन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत सात संघाचा स्पर्धेतील प्रवास संपला असून जेतेपदासाठी आरसीबी, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत आहे. यापैकी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सपैकी कोण अंतिम फेरी गाठणार याचा फैसला 29…

Read More