नरसापूर प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी भीमराव कांबळे दोषी, न्यायालयात काय घडले? – Marathi News | Major update in the pune district narsapur case accused bhimrao kamble found guilty what happened in pune session court
Narsapur case Accused Bhimrao Kamble: नरसापूर लहान मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्याप्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दोषी ठरवले आहे. आताच कोर्टातील ही अपडेट समोर आली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला….