Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट – Marathi News | Ketan Agarwal Murder: Big Twist! Lawyer Claims No FIR Accusations Against Chetan Chaudhary

केतन अग्रवाल प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे दोघे मुख्य आरोपी असल्याची चर्चा होती. पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपी नंबर दोन असलेल्या चेतन चौधरीच्या वकिलाने मोठा दावा केला…

Read More

2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा – Marathi News | 2004 calls 238 hours of conversation Siya goyal was completely immersed in her love for Chetan Chaudhari He turned out to be a crucial lead in the Ketan Agarwal murder case

Ketan Agarwal Lohgad Murder Case: ऐतिहासिक लोहगड किल्ले परिसरात 18 जून रोजी 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे कालपर्यंत मानल्या जात होते. पण हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही याचा अंदाज पोलिसांना अगोदरच आला होता. एका योजना आखून अगदी थंड डोक्याने हा खून केल्याचा पोलिसांना अंदाज आला होता. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास…

Read More

बघण्याच्या कार्यक्रमातच… केतनच्या काकाने दिली धक्कादायक माहिती, मग सियाने असं का केलं? – Marathi News | Ketan Agarwal murder case uncle reveals shocking details about sia goyal and lohagad incident

पुण्यातील केतन अग्रवाल या तरूणाच्या हत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला केतन पाय घसरून किल्ल्यावरून पडल्याचे समोर आले होते, मात्र पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हा घातपात असल्याचे समोर आले आहे. अशातच आता…

Read More

Ketan Agarwal Death : केतन हत्याप्रकरणात हादरवणारा खुलासा, शेजारच्या मुलाशी सियाचं अफेअर, त्याच्या मदतीने लोहगडावर काढला काटा – Marathi News | Ketan Agrawal Death his Fiancée and Boyfriend Plotted murder on Lohagad Fort

गेल्या आठवड्यात लोहगडावर फिरायला गेलेल्या केतन अग्रावल या तरूण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असलेल्या केतनाच लवकरच विवाह होणार होता. भावी पत्नी, मित्रांसोबत केतन ट्रेकिंगला गेलेला असतानाच, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो 400 फूट दरीत कोसळला अशी माहिती समोर आली होती.. बचाव पथकाने शोधाशोध करून त्याला बाहेर काढल, पण रुग्णालयात नेईपर्यंत…

Read More

Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत – Marathi News | Ketan Agarwal Death Case Fiancée Siya Goyals old post goes viral after police detained her for pushing ketan

केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणाला धक्कादायक वल, सियाची जुनी पोस्ट चर्चेत पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा केतनअग्रवाल याचा गेल्या आठवड्यात लोगहडावूरन खोल दरीत पडून मृत्यू झाला. 400 फूट खोल दरीत पाय घसरून केतना पडला, ज्यामुळे त्याल गंभीर दुखपात झाली. आणइ बचाव पथकाने धावाधाव करून त्याला सुरक्षित वर काढेपर्यंतच त्याचा जीव गेला होता. अवघ्या काही महिन्यांवर केतनचा विवाह होता…

Read More

Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक अन् पोलखोल.. पोलिसांनी कसं उलगडलं केतनच्या हत्येचं गूढ ? – Marathi News | Ketan Agarwal Murder : Fiancee Siya Goyal and Friend detained for Lohagad Fort Crime

केतन अग्रवालच्या हत्येचं गूढ कसं उलगडलं ? कुटुंबीय, होणारी पत्नी आणि मित्रांसह लोहगजावर फिरायला गेलेल्या केतन अग्रवाल हा तरूण पाय घसरून शेकडो फूट दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ माजली. केतनच्या भावी पत्नीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या कुटुंबियांवर तर शोककळा पसरली. मात्र…

Read More

कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा – Marathi News | Lohagad accident case turn into murder case Ketan Agarwal pushed into the valley while posing for a photo His fiancee and her lover have been taken into custody by police

लोहगड, केतन अग्रवालImage Credit source: एजन्सी Lohgad Ketan Agrawal: पुण्याच्या लोहगडावरून फोटो काढताना केतन अग्रवाल या बड्या बिझनेसमनच्या तरुण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेत आता नाट्यमय वळण आले आहे. होणाऱ्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने तपास अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत. कोणी इतकं कसं क्रूर असू शकतं असा सवाल या घटनेनंतर विचारला जात…

Read More

मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं

चार माणसं घरात असली की कुरबुरी होतात, छोटेमोठे वाद, भांडणं होतच राहतात, भांड्याला भांड लागतंच. मात्र ते वाद कुठे थांबवायचे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे, एकदा का भान हरवलं, माणूस बेभान झाला की मग रागाच्या भरात तो काय करून बसेल याची काहीही खात्री नाही. आई-वडील हे मुलांच्या डोक्यावरचं छत्र मानलं जातात, आपल्या मुलांना काही होऊ…

Read More

रात्री घरातून किंचाळण्याचा आवाज..अल्पवयीन मुलीवर दोघा वृद्धांचा अत्याचार – Marathi News | Two elderly men sexually assault a minor girl in Kalyan

कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आला आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा जरठ व्यक्तींनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अख्तर मनियार आणि सलीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे ६० वर्षांचे आहेत. अल्पवयीन मुलीला आपल्या घरात बोलून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला अल्पवयीन मुलीने आरडाओरडा…

Read More

1 लाखात मुलगी, 2 लाखात मुलगा…, गरीब कुटुंबाकडून मुलं विकत घेऊन पुढे त्यांच्यासोबत काय व्हायचं? मोठं रॅकेट समोर – Marathi News | Newborn trafficking A girl for 1 lakh a boy for 2 lakhs police arrests 12 accused

दिल्ली पोलिसांनी नवजात मुलांची खरेदी – विक्री करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश केला आहे. या टोळीचं नेटवर्क दिल्ली पासून राजस्तान आणि दुसऱ्या राज्यांपर्यंत पोहोचलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारणातील 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर 5 नवजात मुलांची सुखरुप सुटका केली आहे. तापासात असं समोर आलं आहे की, टोळीतील सदस्य गरीब कुटुंबाकडून त्यांच्या मुलांची खरेदी करायचे…

Read More