केतनसोबतच्या लग्नाबाबत सियाच्या भावाचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाला; ‘जर सियाने…’ – Marathi News | Ketan agarwal case sahil goel big revelation on siya marriage read details
लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. 18 जून रोजी केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता, पोलिस तपासात त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतनने कट रचून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकणात सध्या कसून चौकशी केली जात आहे, विविध ठिकाणांवरून पुरावे गोळा केले जात आहेत. अशातच आज…