तर केतनचा खून झालाच नसता, सर्वात धक्कादायक माहिती समोर, सियाच्या भावाने सांगून टाकलं! – Marathi News | Ketan agarwal murder case siya goel brothers sahil goel given shocking information to police
Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. होणारी पत्नी सिया गोयल हिनेच त्याचा काटा काढला आपला बॉयफ्रेंड चेतनच्या मदतीने तिने केतनला लोहगडावरून ढकलून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास सुरू केला असून यात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन विग वापरायचा,…