भीमराव कांबळेला भर चौकात फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील निकालानंतर नागरिकांची मागणी – Marathi News | Nasrapur case bhimrao kamble death sentence public demands public execution
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणात आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. याआधी 26 जून रोजी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले होते, मात्र त्यावेळी निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. आज या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे…