7000 हून अधिक बँक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ, ‘ही’ बँक घेणार मोठा निर्णय, रोबोट्स आणि AI चा वापर होणार
Bank Layoff : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा (AI) मोठा परिणाम नोकऱ्यांवर होत आहे. अनेक कंपन्या नोकरकपात करत असल्याचे दिसत आहे. अशातच स्टँडर्ड चार्टर्ड बँक कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनचा वापर वेगाने वाढवत आहे. 2030 पर्यंतच्या पुढील चार वर्षांत 7000 हून अधिक नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे. एका अहवालानुसार, लंडनस्थित…