Wardha Accident News: कपडे खरेदीसाठी निघालेल्या वानखेडे कुटुंबावर काळाचा घाला! हिंगणघाटजवळ पती, पत्नीसह 6 वर्षांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू
Wardha Accident News: नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणघाट (Hinganghat) नजीक आज एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. महामार्गावरील हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ भरधाव येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या 6 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. Wardha…