RCB vs GT Qualifier 1 Live Streaming : गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार? – Marathi News | Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Qualifier 1 IPL 2026 Live Streaming When and Where to Watch RCB vs GT IPL Today Cricket Match Score in Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा जबरदस्त शेवट झाल्यानंतर आता 26 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. प्लेऑफ फेरीत मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळेल. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांची पहिल्याच…