Mirvadi

मोठी बातमी! कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 1 हजार 580 रुपयानं कांद्याची  खरेदी होणार, मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Nashik Onion News : कांदा उत्पादक शेतकऱ्यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लासलगाव आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून रब्बी  कांदा 2026 खरेदीसाठी MAPP जाहीर केली आहे. 26 मेपासून कांद्याला प्रतिक्विंटल 1 हजार 580 रुपये दर लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसत आहे. कारण, उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर अपुरा…

Read More

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई Source link

Read More

IPL 2026 Playoffs Schedule: 4 संघ, 4 सामने…पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2026 Playoffs Schedule: आयपीएल 2026 च्या हंगामातील साखळी फेरीचे सामने संपले असून आता प्लेऑफच्या लढती (IPL 2026 Playoffs Schedule) होणार आहे. आयपीएलच्या प्लेऑफसाठी 10 संघापैकी पात्र ठरणाऱ्या चार संघांची नावेही निश्चित झाली आहेत. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, तसेच राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. आयपीएल 2026…

Read More

Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अण्णा द्रमुकच्या तीन बंडखोर आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यामुळं अण्णा द्रमुकच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 47 वरुन 44 वर आला आहे.  अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांच्या    गटाचे  नेते सी.वी. षणमुगम आणि एस.पी. वेलुमणी यांच्या गटातील आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी तामिळनाडूच्या विधानसभेचे अध्यक्ष जे.सी.डी….

Read More

Twisha Sharma Insta Chat : हे लोक नीच… मी फसले यार, तू नकोस… ट्विशाचा अखेरचा मेसेज व्हायरल; संपूर्ण वेदनाच मांडली – Marathi News | Twisha Sharmas Tragic End: Don’t Marry, Last Chat Reveals Horrific Harassment

भोपाळमधील ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ट्विशाच्या मृत्यूपूर्वीचे दोन सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. आता ट्विशाचं शेवटचं इन्स्टाग्राम चॅट समोर आलं आहे. मृत्यूच्या काही दिवसाआधी तिने हे चॅट केल होतं. तिची मैत्रिण मीनाक्षी हिच्याशी तिने चॅटिंग केली होती. या चॅटमध्ये तिने मीनाक्षीला लग्न न करण्याचा सल्ला दिला…

Read More

Shani Dev: 2032 वर्षापर्यंत ‘या’ एका राशीने कर्म चांगले ठेवा! शनिची करडी नजर, साडेसातीचा सर्वात कठीण काळ लवकरच, पैसा, नोकरी, प्रेम..

Shani Dev: माणसाच्या आयुष्यात कधी सुख तर कधी दु:ख येत असते, हा तर निसर्गाचा नियमच आहे, मात्र त्यातही जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवत असाल, तर मात्र त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते, ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफळदाता तसेच न्यायदेवता म्हटले जाते. कारण ते व्यक्तीच्या कर्मांनुसार फळ देतात. जर एखाद्याचे वाईट कर्म असतील, तर शनि त्याच्या कर्मानुसार परीक्षा…

Read More

Sambhavna Seth Babyshower: 65 इंजेक्शन, 8 IVF फेल, आता 10 वर्षांनी 45 वर्षांची 'ही' अभिनेत्री होणार आई; बेबी शॉवरचे PHOTOs Viral

Sambhavna Seth Babyshower: 65 इंजेक्शन, 8 IVF फेल, आता 10 वर्षांनी 45 वर्षांची ‘ही’ अभिनेत्री होणार आई; बेबी शॉवरचे PHOTOs Viral Source link

Read More

भारतातील इंधन दरवाढ जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी, कोणत्या देशात किती दर? वाचा – Marathi News | India fuel price hike among lowest in world petrol diesel rates comparison global oil crisis

नवी दिल्ली : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातही सातत्याने इंधन दरवाढ होत आहे, मात्र आपल्या देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये झालेली वाढ जागतिक स्तरावर तुलनेने कमी असल्याचे तज्ज्ञांनीही अधोरेखित केले आहे. भारतात झालेली इंधन दरवाढ जगातील सर्वात कमी वाढींमध्ये गणली जात आहे. दोन आठवड्यांत चौथ्यांदा दरवाढ करत सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 2.61 ते 2.71 रुपयांची…

Read More

फोन दरवाढीनंतर भारतीय बाजारात मोटोरोलाचा 12 जीबी रॅम असलेला ‘हा’ फोन कमी किमतीत झाला लाँच – Marathi News | After the price hike Motorola 12GB RAM phone was launched in the Indian market at a lower price

मोटोरोलाने भारतात Moto G37 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर हा फोन कंपनीच्या जी-सिरीज लाइनअपचा एक भाग आहे. यातील प्रमुख फिचर्समध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 5200mAh बॅटरी आणि अँड्रॉइड 16 यांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत किती असेल, तो विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि या डिव्हाइसमध्ये कोणती फिचर्स असतील? ते जाणून…

Read More

उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी योग्य सवयी कोणत्या? तज्ज्ञांनी सुचवले उपाय – Marathi News | Health side effects of drinking water immedieately after coming from heat waves

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतून बाहेर आल्यानंतर अनेक लोक तात्काळ फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठेवतात. घामाघूम झालेल्या शरीराला त्वरित थंडावा मिळावा म्हणून हे नैसर्गिक वाटते, मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उष्ण वातावरणातून थेट थंड पाणी घेतल्यास शरीराच्या अंतर्गत तापमान नियमन प्रक्रियेवर अचानक ताण निर्माण होतो आणि त्यामुळे विविध शारीरिक प्रतिक्रिया उमटू…

Read More