Post Office ची धमाल योजना, पैसा करते डबल, 5 लाख गुंतवा आणि मिळावा रु.10,000,00 – Marathi News | The Post Office’s Kisan Vikas Patra Scheme, Doubles Your Money,Invest Rs5 Lakhs and Get Rs 10 Lakhs


कसे होतात पैसे डबल ? – या सरकारी योजनेच्या गुंतवणूक रकमेवर व्याजाची मोजणी चक्रवाढ व्याजाने केली जाते. 1 लाख रुपये जर यात गुंतवले तर पहिल्या वर्षात मिळणारे व्याज 7,500 रुपये असेल. ही रक्कम पुढच्या वर्षीसाठी प्रिंसिपल अमाऊंटशी जोडली जाईल. आणि रक्कम वाढून 1,07,500 रुपये होईल. आता या रकमेवर दुसऱ्या वर्षी 8,062 रुपये व्याज होईल.हीच रक्कम तिसऱ्या वर्षासाठी मूळ रकमेत जोडून 1,15,562 रुपये होईल. अशाच प्रकारे पुढच्या वर्षात ही रक्कम वाढत जाईल. अशाच प्रकारे पाच लाख दिल्यानंतर पहिल्या वर्षी 5.37 लाख, दूसऱ्या वर्षी 5.77 लाख, पाचव्या वर्षी 7.17 लाख, 8 व्या वर्षी 8.91 लाख आणि 9 वर्षे 7 महिन्यात 10 लाख रुपये होतील. तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवाल तेवढा जास्त फायदा होईल.(Photo: ITG)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *