Mumbai: प्रेमाच्या नावा खाली गेम! ‘डेटिंग ॲप’ वर तरूणांना फसवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, 22 जण अटकेत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘ डेटिंग ॲप ‘चा विळखा तरुणाईभोवती दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शाळा, कॉलेजांमधील तरुणाई सध्या ‘डेटिंग ॲप’च्या मोहात पडली असून याचा पुरेपूर गैरफायदा अनेक महाठक घेत आहेत. आकर्षक तरुण-तरुणींचे चेहरे ‘ॲप’वर ठेवून या मायाजालात अडकवून आर्थिक फसवणूक सुरू आहे. अशा एक-दोन नव्हे तर २२ जणांना अटक करून मुंबई पोलिसांनी ‘ॲप’…