512GB SSD स्टोरेज असलेला या Asus लॅपटॉप वर 1 हजार 500 रूपयांची सुट – Marathi News | Buy this Asus laptop with 512GB SSD storage for less than Rs 25 000
तुम्ही जर 25 हजार रूपयांच्या बजेटमध्ये नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या लेखात आपण या किंमत रेंजमध्ये SSD स्टोरेज असलेला एक लॅपटॉपबद्दल जाणून घेऊयात. तुम्हाला 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला Asus Vivobook 15 मॉडेल हा लॅपटॉप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाची मोठी स्क्रीन आहे आणि तो फ्लिपकार्टवर…