Mirvadi

June Lucky Zodiac Signs : जूनचा महिना 4 राशींसाठी सर्वात पॉवरफुल, शुभ योगासह धनसंपत्तीत होणार भरभराट; लव्ह लाईफ सुस्साट, वाचा लकी राशी

June Lucky Zodiac Signs : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना (June 2026) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जून महिन्यात ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्यात सूर्य, शुक्र, बुध आणि मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाने शुभ संयोग जुळून…

Read More

‘बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात…’; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव

Vaibhav Mangale On Marathi Actors In Bollywood: आपल्या सहजसुंदर अभिनयशैली, विनोदी भूमिकांमधील अचूक टायमिंग आणि विविधांगी भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे, वैभव मांगले (Vaibhav Mangale). त्यानं आजवर अनेक गाजलेल्या मराठी नाटकांमध्ये (Marathi Drama), मालिकांमध्ये (Marathi Serials) आणि सिनेमांमध्ये उल्लेखनिय भूमिका साकारल्या आहेत. कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिकांमधून वैभव मांगलेनं आपल्या अभिनयानं सर्वांनाच थक्क केलं….

Read More

Petrol Diesel Price Today : आज खिशावर किती पडणार भार ? पेट्रोल-डिझेलचे तुमच्या शहरात भाव किती ? जाणून घ्या एका क्लिकवर – Marathi News | Fuel Price Update : Petrol Diesel Rates Stable on May 27th, know details

पेट्रोल-डिझेलेचे लेटेस्ट दर घ्या जाणून जागतिक अशांतता, तणाव, इंधनाची टंचाई, या सर्व पार्श्वभूमीवर सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOCL) गेल्या 12 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरातं थोडीथोडी करत वाढ केली, ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांन बसल्याचे दिसत आहे. अर्ध्या महिन्याच्या आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ झाल्याने लोकांच्या खिशाला कात्री बसली असून त्यांचं बजेट कोलमडण्याच्या…

Read More

रिलायन्स जिओचा मास्टरस्ट्रोक! घर आणि व्यवसायासाठी आणला आधुनिक ‘स्मार्ट एसी ईव्ही चार्जर – Marathi News | JioEV Launches 7 4kW Smart AC EV Charger With 4G Wi Fi And RFID Support

ईव्ही क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी जिओईव्हीने आपला नवीन स्मार्ट चार्जर सादर केला आहे. इलेक्ट्रिक कार आणि बाईक मालकांना घरबसल्या किंवा व्यावसायिक ठिकाणी सुरक्षित चार्जिंगचा अनुभव देण्यासाठी यामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मोबाईल नेटवर्क म्हणजेच 4G आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी असलेल्या या चार्जरच्या किमती आणि इतर वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इकोसिस्टममध्ये आपली…

Read More

या चार ट्रिक वापरा, कुलरमधून येईल एसीसारखी थंडगार हवा, गर्मीमध्ये वाजेल थंडी! – Marathi News | How to get rid from hot air coming from cooler know what are ways to get cool air form cooler

कुलरमधील पाणी संपल्यावरदेखील हवा गरम लागायला लागते. त्यामुळे कुलरमधील पाण्याच्या टाकीत पुरेसे पाणी असेल, याची खात्री करून घ्या. तसेच पाण्याची टाकी पूर्ण भरण्यास कंटाळा करू नका. टाकीत पाणी भरपूर असेल तर कुलरमधून थंडगार हवा येते. Source link

Read More

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप कोण जिंकणार? क्लेमेंट यांनी वर्तवलं भाकीत! यापूर्वी तीनदा असंच घडलं – Marathi News | German economist Joachim Klement predict Netherlands would become winner fifa world cup 2026

IFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप कोण जिंकणार? क्लेमेंट यांनी वर्तवलं भाकीत! यापूर्वी तीनदा असंच घडलंImage Credit source: fifa world cup twitter फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे. मात्र अंतिम फेरीत कोण पोहोचणार? आणि कोणते संघ भिडणार? याच भाकीत स्पर्धा सुरू होण्यापू्र्वीच वर्तवण्यात…

Read More

करिश्मा कपूरकडे मुलीच्या शाळेची फी साठीही पैसे नाहीत? सावत्र आईची कोर्टात याचिका – Marathi News | Karisma kapoor children fees priya kapur moves delhi high court seeking access to late sunjay kapur epf funds

करिश्मा कपूर आणि तिची मुलंImage Credit source: Instagram अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीमधील वाट्यावरून खूप मोठा सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान करिश्मा कपूरच्या मुलीने दावा केला होता की, तिच्या शाळेची दोन महिन्यांपासून फी भरली गेली नाही. त्यावर आता संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव…

Read More

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या या जागेवरुन महायुतीमध्ये संघर्षाची चिन्ह, अजितदादांच्या राष्ट्रवादीने ठोकला दावा – Marathi News | Local body vidhan parishad election nashik seat ncp claim shivsena bjp mahayuti fight

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर 17 सदस्यांची निवड होणार आहे. आमदार म्हणून विधान परिषदेवर जाणारे हे 17 सदस्य कोण असतील? त्यासाठी राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरु आहे. जळगाव, नाशिक, ठाणे-पालघर अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हे उमेदवार विधान परिषदेसाठी निवडण्यात येतील. दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष होऊ शकतो. कारण नाशिक विधान…

Read More

Pune Crime: इन्स्टाग्रामवर साधला अनोळखाी व्यक्तींशी संवाद आणि सुरू झाली लैंगिक छळाची मालिका

Women harassed on Instagram: पुण्यात इन्स्टाग्रामवर संवाद साधून महिलांशी जवळीक वाढवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. Pune crime news | कोंढवा परिसरात धक्कादायक घटना; डिलिव्हरी बॉयकडून दिवसाढवळ्या तरुणीवर अत्याचार…

Read More

Karnataka Politics: CM बदलाचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील – काँग्रेस अध्यक्ष खर्गे; भाजपचा टोला ‘तर मग खर्गे कोण?’

Karnataka Congress: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले. रणदीप सिंह सुरजेवाला आमदारांशी चर्चा करणार आहेत. सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. भाजपने खर्गे यांच्यावर टीका केली. म्हैसूर दसरा उत्सवाच्या मुद्द्यावरून सिद्धरामय्या यांनी भाजपवर पलटवार केला. Deputy CM D. K. Shivkumar, Congress…

Read More