माझ्यावरही बंदी घातली होती; रणवीर सिंहच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा – Marathi News | Amid the controversy surrounding Ranveer Singh and FWICE actor Chunky Pandey recalled
बॉलिवूडच अभिनेता रणवीर सिंह सध्या एका नव्या वादात सापडला आहे. अलीकडेच ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटातून रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर, अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर याने FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) शी संपर्क साधला. त्यानंतर FWICE ने रणवीर सिंह विरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ (असहकार) आदेश जारी केला. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली असून,…