Congress Siddaramaiah : कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी काँग्रेसने सिद्धारमैया यांना काय ऑफर दिलीय? सात तास बैठक – Marathi News | What congress offer to siddaramaiah for resignation of karnataka cm post d k shivkumar
लवकरच कर्नाटकच्या राजकारणात आपल्याला मोठा बदल पहायला मिळू शकतो. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकात कमबॅक केलं. कर्नाटकात काँग्रेस आता सर्वात मोठा नेतृत्व परिवर्तनाचा निर्णय घेईल अशा राजकीय हालचाली सुरु आहेत. सिद्धारमैया गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. 2029 विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस नेतृत्वाने सिद्धारमैया यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी…