सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजवर बंपर डिस्काउंट, फ्लिपकार्टवर खरेदी करा फक्त इतक्या कमी किमतीत – Marathi News | Bumper discount on samsung galaxy s25 edge buy it on flipkart at such a low price
सॅमसंगच्या अल्ट्रा-स्लिम फ्लॅगशिप स्मार्टफोन असलेला गॅलेक्सी एस25 एजवर मोठी सूट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या सध्या सुरू असलेल्या जून एपिक सेलमध्ये हा सॅमसंग फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे. भारतात 1 लाख 09 हजार 999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा फोन आता 59 हजार 999 रूपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. चला तर…