Harshvardhan Sapkal: ‘मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय’; मित्रपक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळांचे मोठे भाष्य
Harshvardhan Sapkal: विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळीत आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. अमरावती विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी एक मोठा दावा केला आहे. “भाजपने अमरावतीत दिलेल्या उमेदवारावरून भाजपमध्येच प्रचंड नाराजी असून, यामुळे भाजपची मते फुटू शकतात,” असा दावा त्यांनी केला आहे. मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच…