महाराष्ट्रात काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधला वाद विकोपाला, महापालिकेत आता काँग्रेस अंतर्गत स्वतंत्र गट होणार स्थापन – Marathi News | Chandrapur mahanagar palika fight between Pratibha Dhanorkar Vijay Wadettiwar corporator groups
जानेवारी महिन्यात राज्यात महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यात बहुतांश ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालं. अपवाद फक्त विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचा. चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वात जास्त जागा जिंकून काँग्रेस मोठा पक्ष ठरला. 66 सदस्यांच्या चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसने सर्वाधिक 27, भाजपने 23, उद्धव सेनेने 6, शेकापने 3, वंचित 2, अपक्ष 2 आणि अन्यांनी एक-एक जागा जिंकली. महाविकास…