Mirvadi

Sagar Karande: सागर कारंडेची विनोदी शैली की प्रेक्षकांना जोडा; भर नाट्यगृहात नाटकाला उशिरा आलेल्यांना टोला, व्हिडिओ चांगलाच व्हायरल

Sagar Karande: मालिका आणि सिनेमांऐवजी मराठी नाटक (Marathi Play) याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजही प्रेक्षक आवर्जून ठराविक नाटकासाठी गर्दी करतात. आपले आवडते कलाकार आपल्या समोर नाटक सादर करतात.  कलाकारांचा प्रत्यक्ष अभिनय आपल्याला नाटकातून अनुभवायला (Entertainment) मिळतो. सिनेमातील सीन्स शूट केले जातात, त्यात रिटेक असतो. पण नाटकात रिटेक नसतो. सिनेमा किंवा मालिका शूट करताना कलाकाराकडून…

Read More

Sunil Gavaskar : गिल सामनावीर ठरुनही गावस्करांकडून दुसऱ्या खेळाडूच भरभरुन कौतुक, असा खेळाडू कुठल्याही टीमसाठी जमेची बाजू – Marathi News | Sunil Gavaskar Praises all rounder Nitish Kumar Reddy Not Shubman Gill Huge Plus for Any Team

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये वनडे सीरीज सुरु आहे. शनिवारी दोन्ही टीममध्ये पहिला वनडे सामना झाला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना 25 षटकांचा खेळवण्यात आला. अफगाणिस्तानने रहमनुल्लाह गुरबाजच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर 194 धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन शुबमन गिलच्या 66 चेंडूतील नाबाद 84 धावांच्या बळावर भारताने हे लक्ष्य सहज पार केलं. शुबमन गिलच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला….

Read More

गाणं पाहिजे तर असं, ऐकताच लोक गुणगुणतात, 26 वर्षांपासून मुलींचं देखील प्रचंड आवडतं

बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली आणि गेली, मात्र काही गाणी अशी असतात जी काळाच्या ओघातही आपले आकर्षण कायम ठेवतात. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या चलते चलते या सुपरहिट चित्रपटातील ‘तौबा तुम्हारे इशारे’ हे असेच एक अजरामर रोमँटिक गीत मानले जाते. हे गाणे आजही संगीतप्रेमी आणि चित्रपट रसिकांच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय…

Read More

24 तास… ऑपरेशन टायगरबाबत शिंदेंच्या मंत्र्याचे मोठे विधान, लवकरच ठाकरेंना धक्का? – Marathi News | Operation tiger update pratap sarnaik big statement on uddhav thackeray mps joining shinde shiv sena

राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. हे खासदार उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराज असून आगामी काळात ते पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक…

Read More

संचिता उगले केसमध्ये मोठा ट्विस्ट, जवळच्या मैत्रिणीचे खळबळजनक आरोप, संशयाची सुई कोणावर? | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jun 16, 2026 3:25 PM IST Sanchita Ugale death case: कालपर्यंत संचिताचा को-स्टार उज्ज्वल शर्मा याने समोर येऊन संचिताच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक दावे केले. पण आता या संपूर्ण प्रकरणाला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. News18 मुंबई: टीव्ही विश्वातील अवघ्या २२ वर्षांच्या संचिता उगले हिच्या आत्महत्येने आधीच संपूर्ण मनोरंजनसृष्टी सुन्न झाली आहे. नालासोपाऱ्यात राहत्या…

Read More

Nagpur Crime News: प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्…, वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या ‘त्या’ घटनेने नागपूर हादरलं

नागपूर: भारतीय वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या २४ वर्षीय पत्नीसोबत नागपुरात रूह हादरवून टाकणारी घटना (Nagpur Crime News) घडल्याचे समोर आले आहे. पीडितेचा छळ करून, तिला ब्लँकमेल करत तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले आणि त्यानंतर “आता तू मुसलमान झाली आहेस,” असे सांगत तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात (Nagpur Crime News) आला. हा प्रकार वर्षभरापूर्वीचा असला, तरी…

Read More

Ind vs Afg Matches 17 June : 17 जूनला क्रिकेटचा ब्लॉकबस्टर शो! अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अन् वैभव सूर्यवंशी दिसणार ॲक्शनमध्ये; कधी, कुठे पाहणार LIVE सामने?

Team India Will Play 3 Different Matches on 17 June : 17 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सामन्यांची मेजवानी असणार आहे. भारत अ संघाच्या निर्णायक लढतीपासून सुरुवात होईल, त्यानंतर वरिष्ठ भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल आणि दिवसाचा शेवट महिला विश्वचषकातील भारत-नेदरलँड्स सामन्याने होईल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना एकाच दिवशी भारताच्या तीन संघांना खेळताना…

Read More

धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप

चंद्रपूर: एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गप्पा आपण मारतो, राज्यकर्ते 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या आणि गडचिरोली, चंद्रपूरसारख्या (Chandrapur) आदिवासी भागांचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगतात. मात्र, आजही चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात खराब रस्त्यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा न मिळाल्याने जीव गमावण्यापर्यंतची मन हेलावणारी घटना घडत आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका (Ambulance) पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर (Women) एका 25 वर्षीय महिलेचा…

Read More

Shani Sade Sati: मोठ्या संघर्षानंतर ‘एका’ राशीची अखेर सुटका! साडेसातीचा शेवटचा टप्पा, शनिदेव-दत्तगुरूंचं डबल पाठबळ, नोकरी, संपत्ती, प्रेमात ‘असे’ बदल

Shani Sade Sati: ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्म, न्याय, शिस्त, संयम आणि जबाबदारीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे साडेसातीच्या काळात व्यक्तीला तिच्या पूर्वीच्या कर्मांचे परिणाम अनुभवास येतात असे मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि साडेसाती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती प्रत्येकासाठी सारखी नसते. काही व्यक्तींना या काळात संघर्षांचा सामना करावा लागतो, तर काहींना मोठे यश,…

Read More

Arbaz Shaikh Sairaat: ‘सैराट’ सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, ‘मिरवणूकीत मी…’

Arbaz Shaikh On Sairaat: ‘सैराट’ (Sairaat) या सिनेमानं केवळ महाराष्ट्रात नाही तर, सातासमुद्रापार आपला डंका गाजवला. या सिनेमातील प्रत्येक पात्राला विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात रिंकू राजगुरू,  आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख (Arbaz Shaikh) या कलाकारांना विशेष ओळख मिळाली. अरबाज शेख यानं ‘सैराट’ या सिनेमात ‘सल्या’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन…

Read More