Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने फोडला घाम ! आजचे दर पाहून… 10 ग्रॅम सोनं… – Marathi News | Gold silver price today 16 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune jalgaon maharshtra
Gold Rate Today In India : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष निवळल्याने, युद्धसमाप्ती झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र याचे जागतिक बाजारावरही पजसाद उमटले असून सोन्याचे आण चांदीचे दर वाढल्याने अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतील. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना, दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे; त्याचबरोबर औद्योगिक मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने चांदीच्या…