नॅशनल क्रश समांथाकडे Good News! दुसऱ्या लग्नाच्या 6 महिन्यांनी प्रेग्नंट? VIDEO मधे दिसला बेबी बंप | ताज्या मनोरंजन बातम्या
Last Updated:Jun 20, 2026 6:53 PM IST Samantha Ruth Prabhu Pregnant : नॅशनल क्रश समांथा रूथ प्रभू लवकरच आई होणार अशी माहिती समोर आली आहे. लग्नाच्या सहा महिन्यात खरंच समांथाकडे गुड न्यूज आहे? व्हिडीओ होतोय व्हायरल. News18 मनोरंजन विश्वात सध्या अनेक अभिनेत्री आई झाल्या आहेत. कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अशातच नॅशनल क्रश…