Mirvadi

हिजाब न घालता स्लीवलेस ड्रेस घातल्यामुळे गायिकेला भयंकर शिक्षा, नेमकं काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध गायिकेला हिजाब न घालता ऑनलाइन गाणे गायल्यामुळे मोठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा केवळ गायिकेलाच नाही तर तिच्या संपूर्ण टीमला देखील देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत ती इराणमधील प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आहे. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार,…

Read More

मोठी बातमी! शिंदे गट भाजपात विलीन होणार? एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर? त्या ट्विट्ने मोठी खळबळ – Marathi News | BJP offers Chief Ministers post to Eknath Shinde Senior lawyer Asim Sarode claims

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर?Image Credit source: टीव्ही 9 मराठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.  दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव…

Read More

Royal Enfield: अशी बुलेट कधी पाहिली नसेल, 154 किमी बिनधास्त फिरा, आजपासून डिलिव्हरी सुद्धा सुरू |

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, स्नॅपड्रॅगन QWM2290 चिपसेट – हे कनेक्टेड सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल, ज्यामुळे रायडर्सना रायडिंग अनुभव मिळेल. कॉर्नरिंग एबीएस, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, एलईडी लाइटिंग आणि डिजिटल डिस्प्ले दिला आहे. Source link

Read More

परभणी मंदिर दुर्घटना प्रकरण! मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची माहिती, पुढील 3 दिवस मंदिर राहणार बंद 

Parbhani Yashwadi temple incident :  परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहे. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली एकूण 23 जण दबल्याची माहिती मिळत होती.  यातील 5 जणांचा मृत्यू झाला…

Read More

Who Is Parag More : आयपीएल विजेता, रणजीपटू, सिलेक्टर ते फ्रँचायझी क्रिकेटचा ‘रॉयल’ कारभारी!

क्रिकेट खेळणं सोपं आहे… पण एखादी क्रिकेट टीम सांभाळणं प्रचंड कठीण काम. 2025 चा सीझन. मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टी20 क्रिकेट लीगचा कार्यक्रम एकाच वेळी घोषित झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएलसाठी रायगड रॉयल्स या फ्रँचायझीनं महिला आणि पुरूष अशा दोन्ही गटात टीम उतरवल्या. पण दुसरीकडे याच फ्रँचायझीनं मुंबई टी20 लीगमध्येही एक टीम विकत घेतली….

Read More

… तर उपोषणाला बसणार; अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला इशारा, RTI कायद्यातील बदलास विरोध

अहिल्यानगर : देशात आणि महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा अस्तित्वात येण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी या कायद्यातील बदलांवर नाराजी दर्शवली आहे. राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला असून आता, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

Read More

IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात 9 विकेटने नमवलं – Marathi News | IND vs AFG India whitewashes Afghanistan in ODI series defeats 9 wickets in the third match

IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात नमवलंImage Credit source: BCCI Twitter भारताने अफगाणिस्तानला तिसऱ्या वनडे सामन्यात 9 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 1 गडी गमवून पूर्ण केलं. 22.4 षटकात हे आव्हान पूर्ण करत अफगाणिस्तानला लोळवलं. या विजयासह…

Read More

सुप्रिया सुळे यांच्या लेकीची प्री-वेडिंग पार्टी… शाहरुख खानने असं काय केलं, सर्वत्र चर्चा… Inside video व्हायरल – Marathi News | Supriya Sule Daughter Revati Sule pre wedding party shahrukh dance on koi mil gaya song inside video

एकीकडे राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे… सध्या सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरू झाल्या आहे. रेवती यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावायला सुरुवात केली आहे. सध्या अभिनेता शाहरुख खान याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे….

Read More

मी झिंगूर तर त्या सरडा… त्या बाईचं… आष्टीकरांच्या मुलाची सुषमा अंधारेंवर जोरदार टीका; वाद पेटणार? – Marathi News | Krishna ashtikar slams sushma andhare over pinddaan remark political row escalates

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. मात्र नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा आणि हिंगोली-परभणीचे विधान परिषेदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसबोबत असल्याचा दावा केला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृष्णा…

Read More

मुंबईत बंगले, आलिशान गाड्या, गडगंज श्रीमंतीत राहिला अभिनेता; मरताना नव्हते खिशात पैसे, अंत्यसंस्काराला आले फक्त 8 लोक | मनोरंजन फोटोज

राज कपूर, दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या फळीतील हा अभिनेता, ज्याने 1950 चा काळ गाजवला. त्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक. अभिनेता कमालीचा श्रीमंत. मुंबईत अनेक बंगले, गाड्या होत्या. गडगंज श्रीमंतीत जगला, पण आयुष्याच्या शेवटी त्याचा खिसा रिकामा राहिला. त्याच्या अंत्यसंस्काराला फक्त 8 लोक आले होते असं म्हणतात. Source link

Read More