Sanjay Raut on Amit Shah: एकनाथ शिंदे ही अमित शाहांची ‘टेस्ट ट्यूब बेबी’, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का? केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार
Sanjay Raut on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. भाषणादरम्यान अमित शाह यांनी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उल्लेख करताना…