जागतिक पातळीवर पंतप्रधान ‘रिजेक्ट माल’ ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींनी तरुण पिढीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या ट्रेन्डवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील तरुण पिढीचा सातत्यानं होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यांमुळेच तरुणांमध्ये केंद्र सरकारविरोधात तीव्र असंतोष असल्याचं पटोले म्हणाले. नुकतेच सर्वोच्च…