‘एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही’ चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Samsung Employees Strike: जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात वेगाने प्रगती करत आहे. प्रत्येक मोठी कंपनी AI च्या शर्यतीत उतरली आहे आणि यामागे चिप्स किंवा सेमीकंडक्टर्स ही सर्वात मोठी शक्ती आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादकांपैकी एक असलेल्या सॅमसंगमध्ये एक मोठे संकट निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, सॅमसंगचे सुमारे 45 हजार कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत….