Mirvadi

Chandrashekhar Bawankule: मोठी बातमी! आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका; सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Chandrashekhar Bawankule: ग्रामपंचायत नमुना 8 दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्याची असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. याबाबत ग्रामविकास विभागाने प्रस्ताव तयार करुन त्याची मंजूरी घ्यावी असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे…

Read More

Guru Transit 2026: जून ते ऑक्टोबर 5 राशींचं भाग्य सोन्याहून पिवळं! गुरुचं पॉवरफुल संक्रमण, मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची हीच वेळ, तुमची रास?

Guru Transit 2026: माणसाची एकदा भरभराट व्हायला सुरूवात झाली की मग तो यशाच्या शिखरावर पोहचतोच. त्याला त्यापासून कोणीही अडवू शकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असतो, पुढच्या 10 दिवसांत असाच एक ग्रह अनेकांचं नशीब पालटणार आहे. ज्योतिषींच्या मते, गुरूचे संक्रमण 5 राशींचे भाग्य पूर्णपणे बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, या…

Read More

Horoscope Today 22 May 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; संध्याकाळपर्यंत मिळणार शुभ संकेत, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 मे 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं जाण्यासाठी लोक देवीकडे प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने…

Read More

Anshuman Vichare Buys New Car: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता… VIDEO

Anshuman Vichare Buys New Car: मुंबईत (Mumbai News) आपलं हक्काचं घर आणि त्यासोबतच स्वतःच्या मालकीची एक गाडी असावी, असं एक स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकजण पाहतं. त्यासाठी प्रत्येकजण जीवापाड मेहनत करतो. यंदाच्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी आपली स्वप्न पूर्ण केलीत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra Show) फेम एका मराठमोळ्या अभिनेत्यानंही (Marathi Actor) असंच एक स्वप्न पाहिलेलं आणि ते…

Read More

Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: ‘धुरंधर’ फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ, धडाधड पडले प्रेक्षक VIDEO

Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: भारतीय-पंजाबी गायिका (Indian Punjabi singer) जस्मिन सँडलस (Jasmine Sandlas) ‘धुरंधर’ (Dhurandhar) आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar The Revenge) हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक म्युझिक कॉन्सर्ट्समध्ये (Music Concerts) दमदार परफॉर्मन्सनं सर्वांना वेड लावते. तिच्या कॉन्सर्टला तरुण-तरुणाईची झुंबड उडते. जस्मिन आपल्या दमदार परफॉर्मन्सनी कॉन्सर्टला चार चाँद लावते. पण, नुकत्याच पार पडलेल्या…

Read More

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra Police Department : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश पोलीस स्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशींनुसार तसेच कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचा विचार करून जारी करण्यात आले…

Read More

NEET UG 2026 : नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?

NEET Paper Leak Case : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET-UG 2026) पेपर लीक प्रकरणावर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रमुखांनी मोठी माहिती दिली आहे. नीटचा संपूर्ण पेपर लीक झाला नव्हता, तर केवळ काही प्रश्न बाहेर आले, असा दावा एनटीएच्या महासंचालकांनी (DG) संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. या घटनेनंतर परीक्षा रद्द करण्यात…

Read More

Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीच्या भारतातील फॉलोअर्सची संख्या किती? अभिजीत दीपकेंकडून आकडेवारी शेअर

Cockroach Janta Party नवी दिल्ली  :  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिजीत दीपके यांच्याकडून इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली होती. सध्या या अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या 18 मिलियन वर पोहोचली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या एक्स खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 90 हजारांवर पोहोचली आहे.  सोशल मीडियावरील रिषी बागरी आणि…

Read More

Horoscope Today 22 May 2026: आज शुक्रवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेम जीवनात शुभवार्ता.. आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 22 मे 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा…

Read More

तहसलीदार राकेश गिड्डेंच्या अपघाती निधनानंनतर सरकारचा मोठा निर्णय, पत्नीला अनुकंपा तत्वावर देणार नोकरी

Beed News : बीडचे दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवघ्या दीड महिन्यात फडणवीस सरकारने अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूती पूर्वक हा निर्णय घेतला आहे. लातूर-अंबाजोगाई मार्गावर भीषण अपघातात तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन झाले होते.  राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर…

Read More