ABP Majha Top 10, 21 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 20 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
CJP Protest : विद्यार्थी सोडाच… तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Delhi Police Action AAP : दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन पेटल्याचं चित्र आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईमुळे संताप व्यक्त केला जात आहे. Read More
Donald Trump: ‘इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा’ जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Middle East Conflict) दिवसागणिक अधिक वाढतच असल्याचे चित्र आहे. अमेरिकी सैन्याने पुन्हा एकदा इराणवर हवाई (US Iran Conflict) हल्ले केले आहे. Read More
Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
Cockroach janta party protest: आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाल्याने बी-टाऊनचे कलाकार भडकले. Read More
Vishal Dadlani On Jantar Mantar Protest: ‘किती दिवस वळवळणार आहात? लाज वाटू द्या…’, जंतरमंतरवर पोरांची डोकी फोडताच विशाल दादलानींच्या भावनांचा कडेलोट; VIDEO
गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani) यांनी घडल्या प्रकारानंतर केलेल्या एका व्हिडिओचे सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. Read More
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर वादळी खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. Read More
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
Ferran Torres: फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकमेव गोल करणारा आणि स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला टोरेसची दैदिप्यमान कामगिरी सहजसोपी नव्हती, त्याचा प्रवासही तितकाच खडतर आणि प्रेरणादायी होता. Read More
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना ‘या’ गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price Today 21 July 2026: आज सोन्याच्या किमतींमध्ये ०.३३% ची वाढ नोंदवली गेली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. Read More