Top 10 News Headlines in Marathi Today | ABP Majha Headlines from 14 July 2026: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा


  • ABP Majha Top 10, 13 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • ABP Majha Top 10, 13 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!

    चंडीपुरा येथील संशयित लक्षणे असलेल्या एकूण सहा मुलांच्या मृत्यूची नोंद हिम्मतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे, तर तीन मुलांचा मृत्यू गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. Read More

  • Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच

    America : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया ट्रुथ सोशलवर पोस्ट करत होर्मुझची सामुद्रधुनी सुरु असल्याचं म्हटलंय. Read More

  • TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न

    Bigg Boss Fame Palak Purswani: पलक पुरसवानीने अलिकडेच लॉन्ग-टाइम बॉयफ्रेंड रोहन खन्नासोबत विवाह केला. Read More

  • 100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत

    100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत Read More

  • Jannik Sinner Win Wimbledon 2026 : पहिले जोकोविचला धूळ चारली, नंतर फायनलमध्ये पहिला सेट हरूनही अलेक्झांडरला नमवलं; यानिक सिन्नर ‘विम्बल्डन’चा नवा राजा!

    Jannik Sinner defeats Alexander Zverev to win Wimbledon title : इटलीचा टेनिस सुपरस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर याने टेनिस जगतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. Read More

  • Dhanashree Verma: ‘लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात…’, घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप

    Dhanashree Verma on Yuzvendra Chahal: त्यांच्या नात्यातील कटुतेची बातमी सर्वप्रथम 2022 मध्ये समोर आली, जेव्हा धनश्रीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले. Read More

  • Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल

    Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  • Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या

    Share Market : 2026 मध्ये कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक परतावा दिला हे आज जाणून घेणार आहोत. स्मॉल कॅप फंड रिटर्नमध्ये आघाडीवर राहिले. Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *