Pravin Tarde : प्रवीण तरडे आपली फिल्म पुन्हा पाहतच नाहीत, सांगितलं कारण; म्हणाले, ‘अर्थच नसतो’ | मनोरंजन फोटोज


प्रवीण तरडेंना या मुलाखतीत विचारण्यात आलं की, त्यांनी केलेली त्यांची सगळ्यात आवडती फिल्म कोणती, जी पाहिल्यावर तुम्हाला मी हे करून दाखवलं, असा स्वत:चा अभिमान वाटतो. यावर त्यांनी मुळशी पॅटर्नचं नाव घेतलं.  ते म्हणाले, प्रवीण तरडेंना या मुलाखतीत विचारण्यात आलं की, त्यांनी केलेली त्यांची सगळ्यात आवडती फिल्म कोणती, जी पाहिल्यावर तुम्हाला मी हे करून दाखवलं, असा स्वत:चा अभिमान वाटतो. यावर त्यांनी मुळशी पॅटर्नचं नाव घेतलं.  ते म्हणाले,

प्रवीण तरडेंना या मुलाखतीत विचारण्यात आलं की, त्यांनी केलेली त्यांची सगळ्यात आवडती फिल्म कोणती, जी पाहिल्यावर तुम्हाला मी हे करून दाखवलं, असा स्वत:चा अभिमान वाटतो. यावर त्यांनी मुळशी पॅटर्नचं नाव घेतलं.  ते म्हणाले, “मुळशी पॅटर्न सिनेमा मी 2018 ला दिग्दर्शित केला आणि 23 नोव्हेंबर 2018 ला तो रिलीज झाला, तेव्हा मी तो पहिला होता. त्यानंतर मी आजतागायत तो पाहिलाही नाही.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *