India’s Wrong Map Controversy In IPL Qualifier 1 : आयपीएल 2026 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने गुजरात टायटन्सला तब्बल 92 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. धर्मशाळामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 254 धावांचा डोंगर उभारला आणि आयपीएल प्लेऑफ इतिहासातील सर्वात मोठा स्कोर नोंदवला.
𝗠𝗶𝗱-𝗶𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗺𝗮𝗴𝗶𝗰 like we’ve never seen before 🤩
🎥 A soulful musical performance followed by a captivating laser show in Dharamshala 🎶👏
Updates ▶️ https://t.co/9rs6u5obOw#TATAIPL | #Qualifier1 | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/P5SUA4SUkm
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2026
मात्र सामन्यानंतर लेझर लाईट शोदरम्यान मोठा वाद पेटला. ब्रॉडकास्टमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होताच सोशल मीडियावर संतापाचा स्फोट झाला. अनेक चाहत्यांनी “हा शो देशाचा अपमान” असल्याची प्रतिक्रिया दिली, तर काहींनी थेट कारवाईची मागणी केली.
Please explain the reason for distorted map of India in IPL Qualifier 1? Is this not anti national activity ?@IPL @BCCI @JayShah kindly look into this & take appropriate action @AmitShah @narendramodi @PMOIndia @rajnathsingh @RahulGandhi @priyankagandhi @INCIndia @ravish_journo pic.twitter.com/iJIPxC6r7d
— Krishna (@Krishna10170681) May 26, 2026
वाद आणखी वाढला कारण ट्रॉफी दाखवताना देखील चुकीचा भारताचा नकाशा दिसल्याचा दावा करण्यात आला. यामुळे चाहते आता बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापनावर निशाणा साधत आहेत. विशेष म्हणजे, अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माफी किंवा स्पष्टीकरण आलेले नाही. संबंधित व्हिडीओ अजूनही आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवर असल्याने चाहत्यांचा संताप अधिक वाढला आहे.
They showed India’s map incorrectly, What is the BCCI and IPL directors in India doing? The whole team that organized this,I don’t care whether it was done intentionally or by mistake,but whoever operated that light show should have a sedition case filed against them, shame pic.twitter.com/jp1aGuPRZd
— veedhita chouhan (@VeedhitaChouhan) May 26, 2026
दरम्यान मैदानावर मात्र आरसीबीने अक्षरशः कहर केला. 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची टीम फक्त 162 धावांत गारद झाली. गोलंदाजीत जेकब डफीने 3 विकेट घेत गुजरातचा कणा मोडला, तर भुवनेश्वर कुमार, राशिख सलाम आणि क्रुणाल पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेत सामना एकतर्फी केला. आता 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात आरसीबीसमोर गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद किंवा राजस्थान रॉयल्स यापैकी एक संघ असणार आहे.
Please explain the reason for distorted map of India in IPL Qualifier 1? Is this not anti national activity ?@IPL @BCCI @JayShah kindly look into this & take appropriate action @AmitShah @narendramodi @PMOIndia @rajnathsingh @RahulGandhi @priyankagandhi @INCIndia @ravish_journo pic.twitter.com/iJIPxC6r7d
— Krishna (@Krishna10170681) May 26, 2026
Please explain the reason for distorted map of India in IPL Qualifier 1? Is this not anti national activity ?@IPL @BCCI @JayShah kindly look into this & take appropriate action @AmitShah @narendramodi @PMOIndia @rajnathsingh @RahulGandhi @priyankagandhi @INCIndia @ravish_journo pic.twitter.com/iJIPxC6r7d
— Krishna (@Krishna10170681) May 26, 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा