ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 


1. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला पुन्हा सुरुवात https://tinyurl.com/3jp7s6ep  गडचिरोलीतही पावसाची हजेरी, पुढील दोन दिवसांत विदर्भात पावसाची शक्यता, नागपूर वेधशाळेचा अंदाज https://tinyurl.com/mpfm634a 

 

2. सोनम वांगचुक यांचा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार, परिस्थिती गंभीर,वांगचुक यांचे अवयव निकामी होण्याचा धोका, डॉक्टरांचा इशारा https://tinyurl.com/mspk236s  सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका https://tinyurl.com/4by8a8mt  नरेंद्र मोदी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा, काँग्रेसवर टीका करणाऱ्यांना हर्षवर्धन सपकाळ यांचं उत्तर https://tinyurl.com/4a7j447c 

 

3. पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील तर काही महिन्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील ; आमदार रवी राणांचा दावा https://tinyurl.com/wfwywpd7  माझा भाऊ आता नाही, दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती, विलनीकरणाच्या चर्चेला आता पूर्णविराम, सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/76hh747m 

 

4. जयंत पाटील यांनी एनडीएसोबत जाऊ नये अशी आमची प्रामाणिक अपेक्षा, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची भावना https://tinyurl.com/yrb9cfec  एकनाथ शिंदेंची भेट उरूण -ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांच्या प्रश्नासाठी, जयंत पाटील यांचं एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत स्पष्टीकरण https://tinyurl.com/yc2nt5ys 

 

5. नीट यूजी पेपर फुटीचा डाग लातूर पॅटर्नने पुसला; एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे 450 तर जिल्ह्यातून 1200 हून अधिक विद्यार्थी MBBS होणार https://tinyurl.com/44t679ew 

 

6. ‘मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला’; पुण्यातील पत्रकार परिषदेत केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांच्या अश्रूंचा बांध फुटला https://tinyurl.com/9wzdrm7n  सिया आणि केतनचं लग्न जुळवून देणारे नरेंद्र मित्तल कुटुंबही जबाबदार, सिया चांगली आणि संस्कारी असल्याची खात्री दिलेली, विशाल अग्रवाल यांचा दावा https://tinyurl.com/s9ffj28x 

 

7. ‘थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा’ शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक, 3 लाख 92 हजारांची फसवणूक https://tinyurl.com/y3ee556r 

 

8. महेश ट्युटोरियल्स क्लासच्या मुंबईसह राज्यातील शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला, विद्यार्थी पालक संकटात https://tinyurl.com/56bkv5bd 

 

9. भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारुन 78,151.45 अंकांवर बंद, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई https://tinyurl.com/ywx5k9sx 

 

10. रोहित शर्मा निवड समितीच्या मेसेजनंतर लॉर्ड्सवर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता, हिटमॅनचे आई-वडील लंडनमध्ये दाखल https://tinyurl.com/3n63xw3u  लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, पार्थिव पटेलची मन की बात https://tinyurl.com/9zy4t6pf 

 

एबीपी माझा Whatsapp Channel –  https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *