Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात चढ-उतार! दर आणखी वाढण्याची शक्यता; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Gold Rate Today: आज जळगावमधील सोने चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today) वाढ झाली आहे. सोने दर काल १५६३०० होते, तर आज १५७५०० रूपयांवर पोहोचले आहे. आज एकूण बाराशे रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदी दर काल २६८००० होते. आजचे दर २७०००० हजार आहेत. चांदीच्या दरात (Gold Rate Today) दोन हजार रुपयांची वाढ आहे. जीएसटी शिवायचे…

Read More

Shani Dev: खर्च, टेन्शन वाढणार..मे ते ऑक्टोबर 3 राशी ताकही फुंकून पितील! शनिची परीक्षा पुन्हा, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाका…

Shani Transit 2026: शनिदेव… ज्यांचा उल्लेख होताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्म, शिस्त, संयम आणि जबाबदारीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे “शनिची परीक्षा” म्हणजे जीवनात येणारे कठीण प्रसंग, विलंब, संघर्ष किंवा जबाबदाऱ्यांची वाढ असे मानले जाते. ही परीक्षा मुख्यतः साडेसाती, ढैय्या, महादशा या काळात जाणवते. शनिच्या छोट्यातल्या छोट्या हालचालींचा परिणाम मानवी जीवनावर…

Read More

Artificial intelligence : AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 

मुंबई : कृषी, प्रशासन, नागरिक सेवा वितरण आणि सायबर सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे महाराष्ट्र देशात आघाडीवर पोहोचला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासन काम करत असल्याचं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह (Brijesh Singh IPS) यांनी सांगितलं….

Read More

Guru Transit 2026: मे संपताच 6 राशींना खरं सुख कळणार! गुरू ग्रहाची मोठी उलथापालथ, राजेशाही आनंद उपभोगण्यासाठी सज्ज, कोणाला सावधानतेचा इशारा?

Guru Transit 2026: माणसाच्या नशीबात जेव्हा कधी राजयोग येतो, तेव्हा त्याचे नशीब रातोरात पालटते, त्याच्या आयुष्यात अचानक काही बदल होऊ लागतात, ज्याची त्याला कल्पनाही नसते, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर जेव्हा एखादा ग्रह त्याचे नक्षत्र किंवा राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या जीवनावर होतो. त्याचप्रमाणे मे महिना संपताच गुरू ग्रह आपली राशी बदलणार आहे….

Read More

Raj Thackeray 2008 Railway Protest Case: 2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; कोर्टाने निकाल देताच काय केलं?

Raj Thackeray 2008 Railway Protest Case Decision: 2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून (2008 Railway Protest Case) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) निकाल दिला आहे.  तब्बल 18 वर्षांनी सदर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या सुनावणीवेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते.  सरकारी पक्षाने गुन्हा…

Read More

Bandra Railway Station Demolition: वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक

Bandra Railway Station Demolition: मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकालगत असलेल्या गरीबनगर भागात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला काल हिंसक वळण लागले. अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वे आणि पालिकेकडून सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. याप्रकरणी कडक पावले उचलत निर्मलनगर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 15 जणांना अटक केली आहे. या हिंसक घटनेत 3…

Read More

मारुतीशी संलग्न कंपनीचे शेअर्स अचानक 11 टक्क्यांनी वाढले; कारणं काय?

भारतीय इक्विटी बाजारात गुरुवारी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. बेंचमार्क Nifty 50 निर्देशांक 0.47 टक्क्यांनी वाढून सत्रादरम्यान 23,769.55 या उच्चांकावर पोहोचला. मजबूत चौथ्या तिमाहीतील निकाल आणि लाभांश घोषणांमुळे ऑटो अँसिलरी आणि ऑटोमोबाईल घटक क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. यामध्ये Jai Bharat Maruti Limited चे शेअर्स टॉप गेनर्सपैकी एक ठरले. कंपनीने Q4FY26 आणि FY26 चे एकत्रित…

Read More

ABP Majha Top 10, 21 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

ABP Majha Top 10, 21 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More ABP Majha Top 10, 20 May…

Read More

Dhurandhar Movie Threat National Security: ‘धुरंधर’मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका? उच्च न्यायालयाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश; लष्करातल्या जवानाची याचिका

Dhurandhar Movie Threat National Security: ‘धुरंधर’ (Dhurandhar) आणि ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) सिनेमानं फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला. पण, हाच सिनेमा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करताना ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे. त्याचं झालं असं की, दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे, ज्यात केंद्र सरकारनं (Central Government)…

Read More

लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती छादुची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड

Cockroach Janta Party, Abhijeet Dipke on Election Commission: सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना देशातील बेरोजगार तरुणाईला झुरळासोबत तुलना करत संतापाला वाट मोकळी करून दिली. यानंतर  झालेल्या सोशल मीडियातील उद्रेकात मराठी तरुणानं थेट काॅकरोच जनता पार्टी स्थापन करत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली. बघता बघता याच पार्टीनं इन्स्टावर जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या…

Read More