धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Dahisar Accident News : मुंबईतील दहिसर पूर्व येथील आरटी परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कारने अचानक अनेक पादचाऱ्यांना धडक दिली आहे. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अन्य काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि धावपळ उडाली आहे. स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि…