High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
Bombay High Court : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क मिळणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. परदेशातील महागडे राहणीमान हे पोटगीचे (Alimony) कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची दरमहा ₹1 लाख अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. संबंधित महिला उच्चशिक्षित, नोकरीत असून तिचे…