पवनराजे आणि पद्मसिंह पाटालांमध्ये वाद का सुरु झाला? रक्ताच्या नात्यात फूट का पडली? वाचा सविस्तर – Marathi News | Osmanabad Pawanraje Nimbalkar murder case in detail The Story Behind a Political Family Feud
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत चर्चित आणि संवेदनशील हत्याकांडाचा निकाल आज समोर आला आहे. २००६ साली नवी मुंबईतील कळंबोली येथे झालेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात मुंबई न्यायालयाने शनिवारी सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. यामुळे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर संशयितांवरील २० वर्षे जुना कलंक दूर झाला आहे. भावकीचा विश्वास आणि राजकीय वैमनस्य पवनराजे निंबाळकर…