योगदिनानिमित्त करा ‘हे’ 5 सर्वोत्तम योगासने, वजन कमी होण्यास होईल मदत – Marathi News | Practice these 5 best yoga asanas on Yoga Day they will help with weight loss
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढत्या वजनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात वजन वाढणे ही केवळ दिसण्यापुरती समस्या राहिलेली नाही. तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. जास्तवेळ एकाच जागी बसून काम करणे, अनियमित खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिम, डाएट आणि…