भाजप ईशान्य मुंबईची जागा मिंध्यांना सोडणार आहे का? हिंमत असेल तर… उद्धव ठाकरे कडाडले, शिवसैनिकांना म्हणाले, कामाला लागा… – Marathi News | Uddhav thackeray slams bjp eknath shinde over north east mumbai seat challenge shiv sainiks
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसले आहे. पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरे यानी संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबईत या लोकसभा मतदारसंघात सभा घेतली….